Maha Shivratri 2023 : ...म्हणून महाकालेश्वरावर होतो भस्माचा अभिषेक; शिवपुराणातील रहस्य अखेर समोर
Maha Shivratri 2023 : भारतामध्ये देवादिवे महादेवाची असंख्य स्वयंभू मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराचं महत्त्वं आणि महात्म्य वेगळं आणि तितकंच रंजक आहे. महाकाल मंदिरात होणारी भस्मारतीसुद्धा त्याचाच एक भाग.
Feb 17, 2023, 09:02 AM ISTLord Shiva Worship Tips: शंकराला चुकूनही 'या' गोष्टी अर्पण करू नका, फायदा सोडा नुकसानच होईल
Lord Shiva Worship Tips: शंकराला चुकूनही काही गोष्टी अर्पण करू नका, जर त्या गोष्टी केल्या तर तुमचं नुकसान होऊ शकतं. कोणत्या गोष्टी टाळाव्यात? जाणून घ्या सविस्तर...
Feb 16, 2023, 01:50 PM ISTMahashivratri Upay: शनिदेव तुम्हाला त्रास देत असतील तर महाशिवरात्रीला करा 'हा' उपाय, साडेसातीपासून मिळेल मुक्ती!
Mahashivratri Upay: शनि हा अत्यंत कमी वेगाने संक्रमण करणारा ग्रह आहे. याच कारणामुळे शनिचा प्रभाव हा किमान अडीच ते साडेसात वर्षांपर्यंत कायम राहतो, असं ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) मानलं जातं.
Feb 15, 2023, 06:49 PM ISTMahashivratri 2023: भगवान शंकराला का वाहतात बेलाची पानं? बेलाची पानं वाहताना या 4 गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर...
Mahashivratri 2023 Know Why Bel Patra Is Offered To Lord Shiva: यंदा महाशिवरात्री ही 18 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार असून या दिवशी भगवान शंकराची उपासना केली जाते ज्यात बेलाच्या पानांना फार महत्त्व असतं.
Feb 14, 2023, 09:19 PM ISTपंचाक्षर स्तोत्र : महाशिवरात्रीला करा याचे पठण, तुमच्या इच्छा होतील पूर्ण !
Mahashivratri 2023 Upay : यंदा 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री असून 30 वर्षांनंतर एक दुर्मिळ योग जुळून आला आहे. ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ योग होत आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहोत्सवाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी पंचाक्षर स्तोत्र पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
Feb 5, 2023, 03:17 PM ISTMahashivratri 2023: कधी आहे महाशिवरात्री? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Mahashivratri 2023 Date: शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. या वर्षी महाशिवरात्री 18 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारी येत आहे.
Jan 6, 2023, 02:41 PM ISTमहाशिवरात्रीच्या दिवशी ग्रहांचा अद्भुत संगम! या मुहूर्तावर करा पूजा, होईल शिवकृपा
महाशिवरात्रीला ग्रह-नक्षत्रांचा अप्रतिम संगम. आज ६ राजयोग एकत्र आले असून मकर राशीतही पंचग्रही योग तयार होत आहेत.
Mar 1, 2022, 07:32 AM IST
महाशिवारात्रीला 4 राशींवर शंकराची कृपादृष्टी होणार, आर्थिक लाभाचेही संकेत
महाशिवरात्रीचा उत्सव मोठा असतो. अनेक जण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी महाशिवरात्रीचं व्रत करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची कृपादृष्टी आता 4 राशींवर असणार आहे. चार राशींसाठी ही महाशिवारात्री चांगली ठरणार आहे. कोणत्या राशींवर त्याचा परिणाम होणार जाणून घ्या.
Feb 28, 2022, 08:59 PM ISTसंतापलेल्या शिवभक्तांचा सोनू सूदला सवाल
अचानक सोनू सूद सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आहे
Mar 11, 2021, 07:59 PM ISTVIDEO| नागपुरात उडाली लोकांची झुंबड, नागरिकांना कोरोनाचा विसर
Nagpur Crowd in market
Mar 11, 2021, 11:25 AM ISTVIDEO : पिंपरी | पेशवेकालीन मंदिराचे आकर्षक क्षणचित्रे
VIDEO : पिंपरी | पेशवेकालीन मंदिराचे आकर्षक क्षणचित्रे
Mar 11, 2021, 09:35 AM ISTVIDEO : पिंपरी | पेशवेकालीन शिव मंदिराला आकर्षक रोषणाई
VIDEO : पिंपरी | पेशवेकालीन शिव मंदिराला आकर्षक रोषणाई
Mar 11, 2021, 09:15 AM ISTVIDEO| कुणकेश्वर मंदिरात हापूस आंब्याची आरास
Kunkeshwar Temple is decorated with flowers on occassion of Mahashivratri
Mar 11, 2021, 08:00 AM ISTमहाशिवरात्रीवरही कोरोनाचं सावट...'या' मंदिरातील उत्सव रद्द
त्र्यंबकेश्वरमधील महाशिवरात्री उत्सव रद्द
Mar 6, 2021, 08:17 PM IST