महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर गर्भगृहातलं पहाटेचं दर्शन बंद
पोलिसांच्या निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजी...
Feb 20, 2020, 07:58 AM ISTMahashivratri 2019: महाशिवरात्रीच्या दिवशी पवित्र स्नानाने कुंभ मेळ्याची सांगता
जवळपास ६० लाखांहून अधिक भाविक आजच्या दिवशी प्रयागरागमध्ये दाखल होण्याची शक्यता
Mar 4, 2019, 07:35 AM ISTमहाशिवरात्रीला 'या' रंगाचे कपडे घालू नका!
महाशिवरात्रीचे पर्व यंदा १३ आणि १४ फेब्रुवारीला आहे.
Feb 13, 2018, 03:31 PM ISTभिमाशंकरला शिवरात्रीनिमित्त भाविकांनी केली गर्दी
Feb 13, 2018, 03:16 PM ISTशास्त्रीय नृत्यातून संगिताचं दर्शन
Mumbai Lord Shiv Tandav Dance During Mahashivratri
Feb 13, 2018, 12:09 PM ISTमहाशिवरात्री २०१८: शिवच्या डोक्यावर चंद्रकोर का असते?
शंकराच्या डोक्यावर चंद्रकोर का असते? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुराणकथांचा आधार घेतला की सापडते.
Feb 13, 2018, 09:20 AM ISTमहाशिवरात्री २०१८: भगवान शंकराच्या गळ्यात नाग का असतो?
जगभरात ज्या ज्या ठिकाणी शिव-मंदिर दिसेल तेथे तुम्हाला भगवान शंकर अशाच रूपात दिलेस. त्यामुळे त्याच्या गळ्यात साप का असावा असा प्रश्न पडणे स्वाभाविक.
Feb 13, 2018, 09:05 AM ISTमहाशिवरात्री २०१८: भगवान शंकराच्या हातातील त्रिशूळ, डमरूचा अर्थ काय?
तुम्हाला माहित आहे का त्रिशूळात कोणते गुणधर्म सामावलेले असतात?
Feb 13, 2018, 08:58 AM ISTअंबरनाथमध्ये हेमाडपंथी शिवमंदिरात दर्शनासाठी मध्यरात्रीपासून रांगा
अतिप्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्द्दी आहे. दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्री पासूनच लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक इथं दर्शनाला येतात.
Feb 13, 2018, 08:08 AM ISTमहाशिवरात्रीचा उत्सव : त्र्यंबकेश्वरमध्ये भविकांची अलोट गर्दी
दर वर्षी महाशिवरात्रीला हर हर महादेवच्या गजरानं दुमदुमणाऱ्या नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भविकांनी गर्दी केलीय. महाशिवरात्री निमित्ताने १२ ज्योतिर्लींगापैकी एक असणा-या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली.
Feb 13, 2018, 07:48 AM ISTमहाशिवरात्रीचा उत्सवानिमित्ताने देशभरात भाविकांमध्ये उत्साह
देशभरात महाशिवरात्रीचा उत्सवानिमित्ताने भाविकांमध्ये शिवभक्तीचं उधाण आलंय. हरिद्वारपासून उज्जैनपर्यंत. सर्वत्र हरहर महादेवचा गजर दुमदुमत आहे.
Feb 13, 2018, 07:42 AM ISTमहाशिवरात्रीला करु नका या ५ चुका
महाशिवरात्री हा हिंदुसाठी मोठा सण आहे. पूर्ण भारतात हा मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. या दिवशी शिवभक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास धरतात.
Feb 12, 2018, 04:16 PM ISTचंद्रपूर | महाशिवरात्रीसाठी ८०० किलोचं त्रिशूळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 05:32 PM ISTमहाशिवरात्रीवर अकबरुद्दीन ओवैसी असं काही बोलले की...
अकबरुद्दीन ओवैसीचं नाव समोर आलं की वादग्रस्त वक्तव्य देणारा नेता अशी ओळख समोर येते. या एका व्हिडिओमध्ये ओवैसी हिंदूंसाठी शिवरात्रीच्या २ सुट्यांच्या मागण्या करतांना दिसत आहे.
Feb 27, 2017, 12:52 PM ISTमहाशिवरात्रीनिमित्त लहान मुलांना दुधाचे वाटप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 10:38 AM IST