maharashtra

इंदापूरच्या शेतकऱ्याची भन्नाट बिझनेस आयडिया; जांभळाची थेट ॲमेझॉनवर विक्री

Indapur Farmer Success Story: इंदापूरच्या शेतकऱ्याची गगन भरारी. शेतात पिकवलेल्या जांभळाची थेट ॲमेझॉनवर विक्री. मिळतोय चांगला भाव उत्पान्नात झाली वाढ

Jul 11, 2023, 03:28 PM IST

भुजबळांनंतर आता धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी, "50 लाख द्या, नाही तर..."

Dhananjay Munde Death Threat : शरद पवार यांची साथ सोडत राष्ट्रवादीतून बंडखोरी करणाऱ्या दुसऱ्या मंत्र्यांला धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनाही फोनवरुन जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.

Jul 11, 2023, 01:05 PM IST

AI Photos: आदित्य ठाकरे ते संजय राऊत.. ठाकरे गटातील नेते खाकी वर्दीत कसे दिसतात?

महाराष्ट्रातील अमित वानखेडे या कलाकारानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीनं ठाकरे गटातील (Thackeray group leader) नेत्यांची चित्र तयार केली आहेत.

Jul 9, 2023, 09:21 PM IST

राज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, "एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण..."

Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये 'एक सही संतापाची' मोहीम राबवली जात असून त्याचसंदर्भात अमित ठाकरेंनी आपलं मतप्रदर्शन केलं आहे.

Jul 9, 2023, 10:14 AM IST
Maharashtra cabinet expansion, meeting between Shinde and Fadnavis PT42S

cabinet expansion । राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?, शिंदे - फडणवीस यांच्यात बैठक

भाजपा आमदारांची आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय. त्याचवेळी राज्यातील राजकीय घडामोडीनंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होणार आहे.

Jul 7, 2023, 10:45 AM IST
Good rain in the Maharashtra , water storage in the dam increased Mumbai Dam PT45S

Dam Water । राज्यात चांगला पाऊस, धरणातील पाणीसाठा वाढला

आता बातमी मुंबईकरांना दिलासा देणारी. मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांत दररोज सरासरी पाऊस पडतोय. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा हळूहळू वाढू लागला. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही धरणांत सध्या २ लाख ६४ हजार ६५७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला असून हा पाणीसाठा 76 दिवस पुरेल एवढा आहे.. दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच मुंबईकरांची पाणीकपातीपासून सुटका होणार आहे. 

Jul 7, 2023, 10:30 AM IST