NCP चा वाद निवडणूक आयोगात! अजित पवारांचा पक्ष-चिन्हावर दावा; आमचंही ऐकून घ्या -शरद पवार
Sharad Pawar Vs Ajit Pawar Election Commission: रविवारी अजित पवारांबरोबर 9 राष्ट्रवादी आमदारांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होत राजभवनामध्ये पार पडलेल्या शपथविधीमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच राज्यात नवीन राजकीय संघर्ष सुरु झाला असून आता हा संघर्ष थेट निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे.
Jul 5, 2023, 11:07 AM ISTVIDEO | संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस
Sambhajinagar Heavy Rainfall Begins
Jul 5, 2023, 10:20 AM ISTVIDEO | शरद पवारांच्या समर्थनासाठी पुण्याचे कार्येकर्ते रवाना
Pune Update Sharad Pawar Supporters Moving Toward Mumbai
Jul 5, 2023, 10:15 AM ISTVIDEO | अजित पवार गटाचं मुंबईत शक्तीप्रदर्शन
Sharad Pawar Photo Used On Banner At MET Ground Report
Jul 5, 2023, 10:05 AM ISTपावसाळ्यात फिरायला जाताय? मग कोकणातील या 10 प्रसिद्ध धबधब्यांना नक्की भेट द्या!
Famous Waterfalls in Konkan: पावसाळा सुरु झालाय आणि तुम्हाला कोकणात जाण्याचा मोह आवरता येत नाही. तुम्ही प्रसिद्ध असा ठिकाणांना भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटू शकता. शहरातील धावपळीच्या युगातून काही दिवासंचा ब्रेक घ्यायचा असेल तर? कोकणातील धबधबे तुमच्यासाठी खुणावत आहेत. हिरवागार पसरलेल्या निर्सगाच्या सानिध्यात गेलात तर थकवा दूर होईल आणि नवा उत्साह तुम्हाला मिळेल. या ठिकाणांना नक्कीच भेट द्या.
Jul 5, 2023, 09:14 AM ISTआज परीक्षेचा दिवस; राष्ट्रावादीच्या दोन्ही गटांचं शक्तिप्रदर्शन, कोणाला कोणाची साथ मिळणार याकडे लक्ष
Maharashtra political Crisis : राज्यात वर्षभरापासून सुरु असणारी राजकारणातील बंडाळी काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच भर पडली ती म्हणजे राष्ट्रवादीत अजित पवारांनी केलेल्या बंडानं.
Jul 5, 2023, 07:22 AM ISTत्या 3 नेत्यांचा सहभाग संशयास्पद; सुरुवात शरद पवारांनी केली, शेवटही तेच करतील! - राज ठाकरे
Raj Thackeray on NCP Crisis: राज्यात फोडाफोडीला पवारांनीच सुरूवात केली आणि शेवटही त्यांच्यासोबतच झाला. असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर गंभीर टीका केली आहे.
Jul 4, 2023, 05:55 PM ISTRain News । कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा
IMD Alert Next Five Days Of Heavy Rainfall In Maharashtra
Jul 4, 2023, 10:15 AM IST'जो आमच्याशी नडला...'; शरद पवार यांचा मोठा निर्णय, दिल्ली राष्ट्रवादीची जबाबदारी 'या' व्यक्तीकडे
Maharashtra Political Crisis : शरद पवार यांनी राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर अॅक्शम मोडमध्ये येत काही महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली. फक्त महाराष्ट्रातच नव्हे दिल्लीपर्यंत या निर्णयाचे पडसाद उमटले.
Jul 4, 2023, 07:36 AM IST
शरद पवारांचा सातारा दौरा, बंदोबस्तात असलेल्या वाहतूक पोलीसाचा हृदविकाराच्या धक्क्याने मृत्यू
शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात महामार्गावर नियुक्त असलेल्या एका वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असताना या वाहतूक पोलिसाला हृदयविकाराचा झटका आला.
Jul 3, 2023, 04:48 PM ISTSharad Pawar: युवा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून पवार म्हणाले- राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहील
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहील अशा शब्दांत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी ठणकावून सांगितलं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार साताऱ्यात (Satara) पोहोचले असून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. साताऱ्यात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली.
Jul 3, 2023, 03:06 PM IST
तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले "लवकरच महाराष्ट्रात..."
Raj Thackeray on Uddhav: महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय स्थिती पाहता मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) हातमिळवणी करण्याचं आवाहन केलं आहे. पक्षाच्या बैठकीतही काही नेत्यांनी राज ठाकरेंसमोर हा मुद्दा मांडला. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं.
Jul 3, 2023, 01:56 PM IST
भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांनी पाठवल्याशिवाय जाणार नाहीत; राज ठाकरेंचा मोठा दावा; म्हणाले "सुप्रिया सुळेही उद्या..."
Raj Thackeray on Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. लोकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच शरद पवारांच्या (Sharad Pawar) आशीर्वादानेच हे बंड सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Jul 3, 2023, 12:58 PM IST
"महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळेस उपाशी राहील पण..."; 'काही सहकारी बळी पडले' म्हणत शरद पवारांचं सूचक विधान
NCP President Sharad Pawar On Ajit Pawar: अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाध्यक्ष शरद पवारांनी जाहीर भाषण केलं. कराडमधील प्रतीसंगमावरुन केलेल्या भाषणामध्ये शरद पवारांनी भाजपावरही निशाणा साधला.
Jul 3, 2023, 12:53 PM ISTपक्ष फोडणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल! बंडखोरीनंतरच्या पहिल्या भाषणात पवारांचा हल्लाबोल
NCP President Sharad Pawar Full Speech From Priti Sangam Karad: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर पक्षातील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच जाहीर भाषण केलं.
Jul 3, 2023, 12:23 PM IST