maharashtra winter session

जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरु असलेलं आंदोलन अखेर मागे; एकनाथ शिंदेंच्या आवाहनाला यश

जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरु असलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी संप कायम ठेवण्याची भूमिका राज्य कर्मचारी संघटनेने घेतली होती. पण अखेर संप मागे घेण्यात आला आहे. 

 

Dec 14, 2023, 06:57 PM IST

आताची मोठी बातमी! विधानभवनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर यांच्यात वाद

Maharashtra Politics आम्ही काय कमी दिलं तुम्हाला? Uddhav Thackeray यांनी दीपक केसरकर यांच्यावर काढला राग

Dec 29, 2022, 03:29 PM IST

Maharashtra Politics : शिंदे गटाचे 4 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप? विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी आक्रमक, CM Eknath Shinde यांच्या चार मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत राजीनाम्याची मागणी

Dec 27, 2022, 07:17 PM IST

'नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या...' उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

महाराष्ट्रातला शेतकरी वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री दिल्लीवाऱ्या करतात, त्यांना कोणाची पर्वा नाही, उद्धव ठाकरे यांची टीका

Dec 26, 2022, 02:32 PM IST

Maharashtra Politics: मला तुरुंगात टाकलं, त्यांना तुरुंगात टाकणार; संजय राऊत मोठा राजकीय बॉम्ब फोडणार

उद्धव ठाकरेंसोबत नागपुरात बरेच मोठे बॉम्ब फोडू असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला दिला आहे. ज्यांनी मला जेलमध्ये टाकलं त्यांच्या फायली तयार असून त्यांनाही जेलमध्ये टाकणार असही संजय राऊत म्हणाले.  आम्ही पाठीमागून नव्हे समोरून वार करणारे आहोत असा इशाराच राऊतांनी शिंदे गट आणि भाजपला दिला आहे. 

Dec 25, 2022, 10:56 PM IST

Breaking : 'महापुरुषांचा अपमान होतो...' नागपूर विधानभवनासमोर तरुणीचा आत्महदहनाचा प्रयत्न

महापुरुषांचा अपमान होतो, वारकरी संप्रदायाचा अपमान होतो अशा घोषणा तरुणीचा आत्मदहनाचा प्रयत्न, तरुणीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Dec 23, 2022, 03:21 PM IST

Maharashtra Recruitment : शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येवर शिक्षणमंत्र्यांचा तोडगा; विधानसभेत केली 'हि' मोठी घोषणा

Maharashtra Teacher Recruitment : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांच्या बाबतीत लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे 

Dec 22, 2022, 06:23 PM IST

...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा

Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.  आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता. 

Dec 22, 2022, 04:14 PM IST

जयंत पाटील यांना 'ते' वक्तव्य भोवलं; मुख्यमंत्र्यांचा मागणीनंतर निलंबनाची कारवाई

Jayant Patil : जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर सभागृहात बोलताना अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

Dec 22, 2022, 03:49 PM IST

"जयंत पाटील यांना निलंबित करा"; मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदे यांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

Maharashtra Winter Session : जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे

Dec 22, 2022, 02:30 PM IST

Maharashtra Winter Session : अधिवेशातन सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, कामकाजात व्यत्यय - नाना पटोले, अजित पवार

 Winter Session 2022 : नागपूर येथील हिवाळी अधिवेशात सत्ताधारीच गोंधळ घातल आहेत. (Maharashtra Political News) अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणत आहेत. अनेक मुद्द्यावरुन लक्ष हटविण्यासाठी शिंदे - फडवणवीस सरकारचा पळ काढत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.  

Dec 22, 2022, 01:30 PM IST

भूखंडाचा आरोप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक विरोधकांचा सभात्याग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला.  विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत  विधानसभेतून सभात्याग केला. तर, उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. 

Dec 20, 2022, 06:04 PM IST