Weather Update : राज्यात उष्णतेची भीषण लाट येणार; दोन दिवस शाळा बंद
Weather Update : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, हवामान खात्यानं माहिती देत येत्या दोन दिवसांमध्ये हवामानाची परिस्थिती नेमकी कशी असेच याचं चित्र स्पष्ट केलं आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.
Mar 9, 2023, 02:14 PM ISTMaharashtra Weather : सूर्याचा दाह आणखी वाढणार; पावसाचा तडाखा पाठ नाही सोडणार
Maharashtra Weather : राज्यातीत हवामानत होणारे बदल पाहता तुम्ही येत्या दिवसांमध्ये कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर आधी हवामानाचा अंदाज पाहून घ्या. कारण, ऊन पावसाचा खेळ सुरुच असणार आहे.
Mar 9, 2023, 07:46 AM IST
Maharashtra Weather : मुंबईच्या उच्चांकी तापमानानं चिंता वाढवली; राज्यावर अवकाळीचं सावट
Maharashtra Weather : सातत्यानं होणारे हवामान बदल सध्या देशातील विविध राज्यांमध्ये अनेक अडचणी निर्माण करताना दिसत आहेत. कुठं तापमानात (Latest temprature update) लक्षणीय वाढ होताना दिसतेय तर, कुठे पावसाच्या (Rain Predtictions) सरी बरसू लागल्या आहेत.
Mar 8, 2023, 08:08 AM ISTMaharashtra Weather: पुढचे तीन तास महत्त्वाचे, राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता
Maharashtra Weather Updates: अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं राज्यात काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मुंबई आणि परिसरात सकाळपाऊन पाऊस पडत आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्णात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. (Rain in Maharashtra ) त्यामुळे मुंबईकरांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुढचे तीन तास महत्वाचे आहेत. राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Mar 7, 2023, 10:50 AM ISTMaharashtra Weather : देहरादून नव्हे, हे तर धुळे; सोसाट्याचा वारा, गारपीटीनं महाराष्ट्राला झोडपलं
Maharashtra Weather : पावसानं सध्या महाराष्ट्रात अनपेक्षित हजेरी लावली आणि अनेकांचीच तारांबळ उडाली. भरीस आलेली पिकं गमवावी लागणार, या विचारानं शेतकरी हवालदिल झाला.
Mar 7, 2023, 07:09 AM IST
Mumbai News | मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात; सर्दी, तापाचे रुग्ण वाढले
Cloudy Weather in Mumbai
Mar 6, 2023, 02:25 PM ISTMaharashtra Weather : महाराष्ट्रावर अवकाळी संकट; पाऊस, गारपीटीमुळं पिकांचं नुकसान
Maharashtra Weather : महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी जाणवणारा उकाडा काही प्रमाणात कमी झालेला असला तरीही आणखी एका संकटानं राज्याला दणका दिला आहे हे आहे अवकाळीचं संकट.
Mar 6, 2023, 12:10 PM IST
Weather Update : अरे देवा! पुन्हा पाऊस, होळीपूर्वी 'या' राज्यात 4 ते 6 मार्चदरम्यान पावसाची शक्यता
Weather Update : होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Weather Update) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 4 ते 6 मार्चदरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळ्याती शक्यता आहे.
Mar 3, 2023, 07:19 AM ISTWeather Update : उफ्फ् ये गर्मी! फेब्रुवारीतच उन्हाने शरीराची होत आहे लाहीलाही, पुढे काय होणार?
Weather Forecast : फेब्रुवारीतच उन्हाने शरीराची लाहीलाही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. आताच हे हाल असल्यास उन्हाळ्यात काय होणार अशी चिंता सगळ्यांना पडली आहे. अशातच IMD कडून इशारा देण्यात आला आहे.
Feb 18, 2023, 09:42 AM ISTMaharashtra Weather Updates : राज्यात आणखी तीन दिवस कडाक्याची थंडी
Maharashtra Weather : राज्यात आणखी तीन दिवस कडाक्याची थंडी पडणार आहे. राज्यात 29 जानेवारीनंतर थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
Jan 26, 2023, 01:36 PM ISTMaharashtra Weather : राज्यात पुन्हा हुडहुडी, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होणार
Maharashtra Weather News : मुंबईसह राज्यात शीत वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यानं पुन्हा हुडहुडी भरली आहे. बहुतांश ठिकाणी तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.
Jan 24, 2023, 01:04 PM ISTWeather Update : कडाक्याच्या थंडीत पडणार जोरदार पाऊस; हवामान विभागाचा अलर्ट
Weather News : थंडीचा कडाका वाढला असताना भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Jan 21, 2023, 07:44 AM ISTMaharashtra Weather : राज्यात आणखी दिवस थंडीचा कडाका, या जिल्ह्यात 15 दिवसांपासून नीचांकी तापमान
Maharashtra Weather : राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. आणखी काही दिवस राज्याभरात हुडहुडी कायम राहणार आहे.
Jan 18, 2023, 07:28 AM ISTMumbai Weather : हुडहुडी! मुंबईतील तापमानात लक्षणीय घट, सध्याचा आकडा पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही
Mumbai Weather Update : मुंबई सोडून कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहात, तर सर्वात आधी ही बातमी वाचा. कारण, मुंबईतील ही थंडी तुम्हाला थेट थंड हवेच्याच ठिकाणी गेल्याचा अनुभव देईल.
Jan 13, 2023, 08:17 AM ISTWeather Update : देशातील 'ही' राज्ये थंडीने गोठणार; हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर हाय अलर्ट जारी!
Weather Update : थंडीच्या लाटेमुळे अनेक ठिकाणी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. हवामान खात्याच्या अलर्टनंतर शाळांची सुट्ट्यां वाढवण्यात आल्याच्या सूचना रविवारी जारी करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे
Jan 9, 2023, 09:19 AM IST