maharashtra weather

IMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना

Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे. 

Dec 15, 2022, 10:19 AM IST

Maharashtra Weather : ऐन थंडीत पावसाचा तडाखा! राज्यात येत्या 48 तासात धो धो पाऊस पडणार

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या पावसानेही हजेरी लावली आहे. येत्या 48 तासात राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आलं आहे.

Dec 12, 2022, 07:34 PM IST

Rain in Maharashtra : राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Monsoon News : मान्सूनचा प्रवास सध्या संथ गतीने सुरु आहे. पण येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. (Maharashtra Weather)  दरम्यान, उद्यापासून राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी होण्याचा इशारा देण्यात आलाय. (Rain in Maharashtra)

May 29, 2022, 07:20 AM IST

IMD ALERT : पुढचे चार दिवस काळजी घ्या, राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा

उष्माघाताचा धोका वाढला, दुपारच्या रखरखीत उन्हात बाहेर पडत असाल तर आधी ही बातमी वाचा

 

Apr 29, 2022, 06:07 PM IST

महाराष्ट्र गारठणार, कडाक्याच्या थंडीसाठी अनुकूल वातावरण

Maharashtra Weather Updates : राज्यात कडाक्याच्या थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.  

Dec 18, 2021, 09:37 AM IST
ORANGE ALERT ON 12TH JULY IN WESTERN MAHARASHTRA INCLUDING KONKAN PT3M22S

VIDEO| कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट

ORANGE ALERT ON 12TH JULY IN WESTERN MAHARASHTRA INCLUDING KONKAN

Jul 8, 2021, 07:35 PM IST
WHEN WILL IMD_S TACTICAL SYSTEM IMPROVE PT3M21S

VIDEO| IMDची तकलादू यंत्रणा कधी सुधारणार?

WHEN WILL IMD_S TACTICAL SYSTEM IMPROVE

Jul 5, 2021, 08:50 PM IST