Cyclone Biparjoy चा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, 'अल निनो' सक्रीय झाल्याने तापमान वाढीचा धोका
बिपरजॉय चक्रीवादळ आणि 'अल निनो' संदर्भात बातमी. बिपरजॉय या वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत. ढगाळ वातावरण तसेच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय. तर उत्तर गोलार्धात अल निनो ही सक्रीय झाल्याचे अमेरिकन हवामान खात्याने म्हटले आहे. या धोका भारताला बसण्याची शक्यता आहे.
Jun 9, 2023, 11:45 AM ISTMaharashtra Mansoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले
Maharashtra Mansoon Updates : दक्षिण महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.
Jun 9, 2023, 07:36 AM ISTMonsoon 2023 : पावसाची प्रतीक्षा संपली, मान्सून केरळमध्ये दाखल
Monsoon 2023 : मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे.
Jun 8, 2023, 12:38 PM ISTराज्यात अनेक भागात वळिवाच्या पावसाचा इशारा, पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे
Weather Updates in Maharashtra: राज्यात मान्सूनचे आगमन लांबलं असलं तरी आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळिवाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील.
Jun 6, 2023, 10:24 AM ISTचक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळं रायगड सतर्क, मच्छिमारी बोटी परत बोलावल्या
Raigad Administration Cyclone Alert Stopped Water Sports
Jun 5, 2023, 04:50 PM ISTराज्यावर आस्मानी संकट, पुढचे ३-४ तास महत्त्वाचे, ठाणे, पुण्यासह 'या' जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा
Maharashtra weather update: राज्यात मान्सूनपूर्व सरींचे आगामन झाले असून विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
Jun 4, 2023, 04:18 PM IST
मान्सूनबाबत मोठी बातमी, कर्नाटक आणि केरळमध्ये 'या' दिवशी दाखल
Monsoon Updates in India: मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे. मान्सून पुढे सरकत आहे. महाराष्ट्रात 10 ते 11 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
May 23, 2023, 09:48 AM ISTपुढील तीन दिवस हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज, त्यानंतर तापमानात घट
India Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची बातमी. 23 ते 25 मे दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर उकाडा कमी होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने हा पाऊस मेघगर्जनेसह पडण्याचा अंदाज आहे.
May 23, 2023, 08:33 AM ISTमान्सून संदर्भात महत्त्वाची अपडेट, पुढील तीन दिवसात 'या' भागात जोरदार पाऊस
Weather Update : राज्यात उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्याचवेळी पुढील तीन दिवस वादळासह विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
May 21, 2023, 07:54 AM ISTHeat Wave : राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा 40 शी पार, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?
Heat Wave in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्हांमध्ये पारा 41 अंशाहून अधिक आहे. (Maharashtra weather) तर मुंबई, ठाणे, पुणे, भुसावळ, जळगाव सोलापुरात तापमानाच कमालीची वाढ झाली आहे.
May 15, 2023, 08:27 AM ISTमहाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; 'या' भागांवर मात्र गारपीटीचं सावट
Maharashtra Weather Updates : राज्यासोबतच देशातील हवामानात मोठे बदल. कुठे सुरुये पाऊस तर कुठे उष्णतेची लाट. पर्यटानाच्या निमित्तानं तुम्हीही परराज्यात जाणार असाल तर हवामानाचा अंदाज एकदा पाहाच.
Apr 19, 2023, 07:17 AM IST
Maharashtra Weather Updates : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस
Maharashtra Weather Updates : राज्यात पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे.
Apr 8, 2023, 07:40 AM ISTWeather Update Maharashtra: 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, मुंबईतही उन्हाचा चटका वाढणार, तुमच्या भागातील स्थिती जाणून घ्या
Weather Update Maharashtra : मार्च महिन्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर आता एप्रिल महिना कसा असेल याची शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांना चिंता लागली आहे. राज्याच्या काही भागात सूर्य आग ओकणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Apr 2, 2023, 09:11 AM ISTMaharashtra Weather : राज्यात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता
Maharashtra Weather : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Meteorological Department) या जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.
Apr 1, 2023, 10:07 AM ISTMaharashtra Weather : पुन्हा अवकाळी संकट! 'या' राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सातत्याने पडत आहे. त्यातच आज पुन्हा भारतीय हवामान खात्याने एक नवीन अपडेट जारी केली. राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Mar 26, 2023, 08:25 AM IST