maharashtra vidhansabha

'ईव्हीएम हॅक करणं शक्य' महादेव जानकरांचं खुलं चॅलेंज

Mahadev Jankar Challange: विधानसभेच्या निवडणुकांमधल्या पराभवानंतर मविआच्या नेत्यांसोबतच लहान पक्ष आणि अपक्षांनीही ईव्हीएमविरोधात शंका उपस्थित केलीय. 

Nov 30, 2024, 08:17 PM IST

मुंबईत मराठी भाषिक आमदारांची संख्या घटली, आवाज क्षीण होणार?

Marathi-speaking MLAs: 2024च्या निकालावर एक नजर टाकल्यास अमराठी आमदारांची मोठी यादी समोर येते.

Nov 26, 2024, 09:23 PM IST

विधानसभेचा रणसंग्राम संपला, आता मुंबईसह इतर महापालिकांसाठी सत्तासंघर्ष; कोण मारणार बाजी?

Municipal Election: विधानसभा निवडणुकीत महायुतीनं घवघवीत यश मिळवल्यानं राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे.  

Nov 24, 2024, 08:34 PM IST

महाराष्ट्रात काँग्रेस पुनरागमनाच्या तयारीत! हरियाणाच्या एक्झिट पोलनंतर भाजपचं टेन्शन वाढलं

Maharashtra Assembly Election: हरियाणामध्ये भाजपच्या 10 वर्षांच्या सत्तेला काँग्रेस सुरूंग लावू शकते, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आलाय. 

Oct 7, 2024, 08:15 PM IST

विधानसभेसाठी काँग्रेसची मोठी खेळी, आशिष शेलार यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात?

Maharashtra Politics : राज्यात विधानसभ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे.. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नसला तरी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. महाविकास आघाडीकडून महायुतीच्या दिग्गज नेत्यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येत आहेत.

Sep 24, 2024, 08:51 PM IST

विरोधकांच्या फेक नेरेटिव्हला...; जे. पी नड्डांचे भाजप नेत्यांना आदेश, तर सेना- NCPचा उल्लेख करत म्हणाले...

Mumbai News: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपच्या नेत्यांची बैठक घेतली त्यावेळी अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. 

Sep 15, 2024, 10:40 AM IST

Maharashtra Assembly: "भाकरी मातोश्रीची, चाकरी शरद पवारांची," दादा भुसेंच्या विधानानंतर अजित पवार कडाडले, विधानसभेत एकच गोंधळ

Maharashtra Vidhansabha: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर केलेल्या आरोपाचे पडसाद विधानसभेत (Vidhansabha) उमटले आहेत. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं असून शरद पवारांची (Sharad Pawar) चाकरी करतात असा उल्लेख केला. यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांचा उल्लेख केल्याने आक्षेप घेतल्यानंतर एकच गदारोळ झाला.  

 

Mar 21, 2023, 01:16 PM IST

'देवेंद्र फडणवीस यांचा जोश आज आधीसारखा दिसला नाही'; अजित पवारांचा टोला

Maharashtra Assemly : आज शिंदे फडणवीस सरकारची बहुमत चाचणी झाली. सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करीत भाषण केले

Jul 4, 2022, 12:46 PM IST

सोन्याच्या कोंबडीचा भ्रष्टाचार आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितली न संपणारी यादी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत आपल्या भाषणात 'मुंबईचा नेहमी विचार हा सोन्याचे अंड देणारी कोंबडी म्हणूनच झाला. पण, त्या कोंबडीची निगा राखणार कोण' असा प्रश्न केला. हाच धागा पकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेली तरी चालेल. पण,

Mar 24, 2022, 06:40 PM IST

कष्टकरी मुंबईकरांसाठी विधानसभेत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पाहा काय म्हणाले...

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच भाषण केले. अगदी थोडक्यात केलेल्या भाषणात त्यांनी विरोधकांला जोरदार टोला लगावला. 

Mar 24, 2022, 05:17 PM IST

महाराष्ट्रात फक्त मराठी बाणा, मराठी भाषेवरून सरकारने घेतला हा निर्णय?

महाविकास आघाडी सरकार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेतच. मात्र, राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Mar 24, 2022, 04:06 PM IST

'त्या' प्रकरणाची सीआयडी चौकशी, पण गिरीश महाजन सुटले तर सर्वाधिक आनंद.. - गृहमंत्री

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या त्या व्हिडीओ संभाषणाची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत केलीय.

Mar 14, 2022, 06:02 PM IST

५७ टक्के पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी, राष्ट्रवादीने बाकी पक्षांना फसवलं - फडणवीस

राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यांना देण्यात आलाय. त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसचा नंबर आहे, अशी टीका पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

Mar 14, 2022, 03:58 PM IST