भाजपाच्या जास्त जागा असताना मुख्यमंत्री कोण होणार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, 'अमित शाह यांनी...'
Devendra Fadnavis on Who will be Chief Minister: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळणार हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान महायुतील भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी यावर विधान केलं आहे.
Nov 23, 2024, 03:23 PM IST
महाराष्ट्रातील फायरब्रॅंड लढत! शेवटच्या क्षणी पक्ष बदलून मंदा म्हात्रेंविरोधात लढणाऱ्या भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाचा पराभव
Maharashtra Politics : नवी मुंबईतल्या बेलापूर मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भाजपनं पुन्हा एकदा मंदा म्हात्रेंना संध्याने नाराज झालेल्या भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाने बंडखोरी करत निवडणूक लढवलीय तरीही मंदा म्हात्रे विजयी झाल्या आहेत.
Nov 23, 2024, 03:17 PM ISTनरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मोठं यश : विनोद तावडे
Vinod Tawade Brief Media On Maharashtra Assembly Election 2024
Nov 23, 2024, 03:10 PM IST'विश्वनेते मोदीजींच्या...', सर्वसामान्यांचा 'सुपरमॅन' असा उल्लेख तर CM शिंदेंचं वचन! म्हणाले, 'शरीरातला प्रत्येक...'
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भावनिक पोस्ट करताना सर्व मतदारांचे आभार मानताना सर्वच मतदारांना एक शब्द दिला असून अनेकांचा उल्लेख केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी, अमित शाह, बाळासाहेब ठाकरेंचा समावेश आहे.
Nov 23, 2024, 03:00 PM ISTपरळीमधून धनंजय मुंडे 95,430 मतांनी आघाडीवर
Beed Dhananjay Munde Brief Media On Winning Election
Nov 23, 2024, 02:45 PM ISTMaharashtra Assembly Election: शिंदेंनी 'धोनी' म्हणून उल्लेख केला आमदार पडला; 'काय झाडी, काय डोंगर' फेम शहाजीबापू क्लीन बोल्ड
Maharashtra Assembly Election: एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड केल्यापासून त्यांना साथ देणारे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुवाहाटीत गेल्यावर आपल्या 'काय झाडी, काय डोंगर' विधानामुळे ते खूप चर्चेत आले होते.
Nov 23, 2024, 02:44 PM IST
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा महाराष्ट्रातील पहिला विजयी आमदार; 30 वर्षाची सत्ता 30 हजार मताधिक्याने खालसा केली
Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा महाराष्ट्रातील पहिला विजयी आमदार अभिजीत पाटील हे ठरले आहेत. माढामध्ये अजित पवार यांनी पॉवर गेम खेळत अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली.
Nov 23, 2024, 02:43 PM ISTदेवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, फडणवीसांच्या आई सरिता फडणवीस यांची प्रतिक्रिया
Devendra Fadanvis Mother Reacts On BJP Wins Maharashtra Assembly Election
Nov 23, 2024, 02:40 PM ISTएक है तो 'सेफ' है ! मोदी है तो मुमकिन हैं- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis first reaction after election victory
Nov 23, 2024, 02:35 PM IST4 कोटींचे शेअर्स, 9 किलो सोनं, 121 कोटींची घरं, एकूण संपत्ती...; RSS चा 'हा' श्रीमंत स्वयंसेवक झाला आमदार
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Richest Candidate: महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत या आमदाराचं नाव अव्वल दोनमध्ये आहे. जाणून घ्या नेमका कोण आहे हा आमदार आणि किती आहे त्याची संपत्ती...
Nov 23, 2024, 02:30 PM ISTअडीच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती जनतेनी दिली : एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde Brief Media Maharashtra Vidhan Sabha Election
Nov 23, 2024, 02:30 PM ISTजनतेला महायुतीवर विश्वास, विजयानंतर विनोद तावडेंची प्रतिक्रिया
Vinod Tawde reaction after election victory
Nov 23, 2024, 02:25 PM ISTचंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
Chandrashekhar Bawankule meets Devendra Fadnavis
Nov 23, 2024, 02:20 PM ISTनिकालानंतर नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
Narendra Modi to interact with party workers after election results
Nov 23, 2024, 02:15 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार विजयी; कोट्यावधीच्या मालमत्तेमुळे चर्चेत आलेला मुंबईतील हायव्होल्टेज मतदार संघ
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार विजयी म्हणून चर्चेत आलेले पराग शहा विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार राखी हरिश्चंद्र जाधव यांचा त्यांनी पराभव केला आहे.
Nov 23, 2024, 02:10 PM IST