maharashtra toll

'मलाही ऑफर आल्या होत्या', राज ठाकरेंचा गौप्यस्फोट, म्हणाले 'इथंच मारीन...'

Raj Thackeray on Toll: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा टोलवसुलीवरुन संताप व्यक्त केला आहे. 'टोलवसुलीतून येणारा पैसा राज्य सरकारकडे जातो की खासगी व्यक्तीच्या खिशात याबाबत पारदर्शकता हवी,' असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

 

Feb 2, 2024, 02:37 PM IST

चार मिनिटांत टोल घेतला नाही तर वाहनांना मोफत सोडणार; सरकारची मोठी घोषणा

Toll Plaza : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर एमएसआरडीसी प्रशासन खडबडून जागं झालं आहे. त्यामुळे आता टोल नाक्यांवर ज्या वाहनांना टोल भरण्यासाठी चार मिनिटांपेक्षा अधिक काळ लागेल त्या वाहनांना टोल न घेता सोडण्यात येणार आहे.

Oct 16, 2023, 08:14 AM IST

टोलची तोडफोड केल्याने अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाला राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले 'हे बोलण्यापेक्षा...'

Raj Thackeray on BJP: अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना अडवण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) टोलनाक्याची तोडफोड केली. यानंतर भाजपाने (BJP) अमित ठाकरेंवर टीका केली असून, आता राज ठाकरेंनीच त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अमित ठाकरे आता राजकारणात येत आहेत म्हणून त्यांना लक्ष्य केलं जात आहे असंही ते म्हणाले. 

 

Jul 26, 2023, 12:36 PM IST