maharashtra state transport workers

मोठी बातमी । एसटी महामंडळच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेला झटका, मान्यताच रद्द

 Maharashtra State Transport Workers Organization : राज्यात काही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे.तर दुसरीकडे एसटी महामंडळ महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेला झटका बसला आहे.  

Jan 8, 2022, 10:51 AM IST

सरकारचा हा प्रस्ताव अमान्य, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

काल सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत एकून चर्चेच्या १३ फेऱ्या झाल्या तरी एसटी कामगार संघटनांच्या संपाबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी संप सुरुच आहे.  

Oct 19, 2017, 08:49 AM IST