maharashtra state transport corporation

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराची झाडाझडती, आज बेल की जेलचा फैसला?

Gunaratna Sadavarte: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घरावर हल्ला चढवला. त्यानंतर जवळपास 100 लोकांना आणि चिथावणी दिल्याप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.  

Apr 11, 2022, 10:04 AM IST

एसटी संपाबाबत मोठी बातमी, '२२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा'

ST strike: ​एसटी संपाबाबत आताची सर्वात मोठी बातमी. 22 एप्रिलपर्यंत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी रुजू व्हावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

Apr 7, 2022, 11:08 AM IST

ST Merger News : एसटी कर्मचाऱ्यांबाबत आताची सगळ्यात मोठी बातमी

ST Bus Employees Strike : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, अशी मागणी करत एसटीचे काही कर्मचारी संपावर आहेत. (ST Employees Strike) दरम्यान, आज विलीनीकरणावर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी सुरु झाली आहे. 

Apr 6, 2022, 11:20 AM IST

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाबाबतची महत्वाची बातमी

ST Merger News : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबतच्या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  

Apr 6, 2022, 07:50 AM IST

ST Strike : एसटी संप मिटणार?, सकारात्मक चर्चेनंतर सरकारकडून उद्या निवेदन

ST Strike News :एसटी संपाबाबत (ST Strike) आताची सर्वात मोठी बातमी. एसटी कर्मचारी संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटी संपाबाबत विधान भवनात महत्त्वाची बैठक झाली. 

Mar 9, 2022, 06:04 PM IST

एसटी विलिनीकरण : त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाबाबत मोठी बातमी

ST Employees strike : एसटी विलिनीकरणाबाबत (ST Merger) त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालाबाबत सरकारने महत्वाची माहिती दिली आहे.

Feb 25, 2022, 03:34 PM IST

प्रवासी संख्या घटल्याने एसटी आर्थिक संकटात

राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी आणखी आर्थिक खड्ड्यात रुतली आहे. प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने उत्पन्नही घटले आहे.

Dec 13, 2017, 03:48 PM IST