maharashtra state election commission

मुंबईबरोबरच राज्यातील 13 महापालिकांची आज आरक्षण सोडत, उत्सुकता शिगेला

Municipal Elections News : महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची बातमी. मुंबईबरोबरच अन्य 13 महापालिकांची आरक्षण सोडतही आज होणार आहे.  

May 31, 2022, 09:12 AM IST

ठरलं! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर

याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे (State Election Commission) आयुक्त यू. पी मदान (U P Madan) यांनी दिली.

Sep 13, 2021, 04:36 PM IST

निवडणूक लढविताना उमेदवारांना उत्पन्नाचा स्त्रोत सांगावा लागणार

 निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपल्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत सांगावा लागणार आहे.

Aug 18, 2018, 11:00 PM IST