Maharashtra political । राजकीय भूकंपानंतर सर्वपक्षीय नेते आमने-सामने येणार?
पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासाठी आज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आलीय. राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर पहिल्यांदाच या बैठकीत सर्वपक्षीय नेते आमने-सामने येणारेत. मात्र ठाकरे गटाच्या एकाही प्रतिनिधीला या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही.
Jul 7, 2023, 10:25 AM ISTMaharashtra । राज्य मंत्रीमंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक
Important meeting of Maharashtra State Cabinet today at Sahyadri Guest House
Jun 28, 2023, 09:10 AM ISTवाईनसाठी झाले सुपर मार्केट खुले; मंत्रिमंडळाचा निर्णय
राज्य मंत्रिमंडळाकडे आलेल्या प्रस्तावावर तब्बल दहा वर्षांच्या कालावधीनंतर निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील किराणा दुकान, सुपर मार्केट येथे 'वाईन' विक्रीला परवानगी मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज हा निर्णय घेतला आहे.
Jan 27, 2022, 06:38 PM ISTठाकरे सरकारचा 'मराठीबाणा', दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरातच हव्यात
ठाकरे सरकारचा मराठी भाषेविषयी मोठा निर्णय
Jan 12, 2022, 05:48 PM ISTBig Breaking | मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, चंद्रपुरातील दारुबंदी उठवली
चंद्रपूर जिल्ह्यात फडणवीस सरकारने 6 वर्षांपूर्वी 20 जानेवारी 2015 मध्ये दारुबंदीचा निर्णय घेतला होता.
May 27, 2021, 06:31 PM IST