'सरकार त्वरित बरखास्त करून सर्वोच्च न्यायालयाने...'; ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा
Supreme Court On Shivsena MLA Disqualification: "राष्ट्रवादी काँग्रेस फुटकळ अजित पवारांची व शिवसेना कुणाएका शिंदे-मिंध्यांची, असा निर्णय देऊन या लवादाने आपल्या सात पिढ्या नरकात पाठवल्या, पण आशेची किरणे दिसत आहेत ती सर्वोच्च न्यायालयाकडून.'
Mar 9, 2024, 08:09 AM ISTशिंदेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का! नार्वेकरांच्या निकालाविरोधातील याचिका स्वीकारली; ठाकरेंना सर्वोच्च दिलासा
Shivsena MLA Disqualification Case: सुप्रीम कोर्टासमोर आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने विधानसभा अध्यक्षांनी दिलेले सर्व निर्णयांबद्दल पुन:विचार करण्याचा मागणी स्वीकारली आहे. 8 एप्रिलपासून पुन्हा या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे.
Mar 7, 2024, 03:49 PM ISTएकीकडे देशातील मोठे नेते आणि दुसरीकडे बाळासाहेबांचा शिवसैनिक; पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री गरजले
सभागृहात पहिलं भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Jul 3, 2022, 01:07 PM ISTबहूमत तांत्रिकदृष्ट्या सिद्ध, पण लोकशाहीला तिलांजली - घटनातज्ज्ञ
भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारनं आज आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव पास केला आणि सरकार आणखी सहा महिन्यांसाठी तरलंय. पण मतदान न घेता आवाजी मतदानानं विश्वासदर्शक मंजूर करणं हे घटनाबाह्य असल्याची टीका होतेय, यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सविस्तर माहिती दिलीय.
Nov 12, 2014, 03:48 PM IST