maharashtra rainfall

Maharashtra Rain : राज्यात या ठिकाणी पावसाचा अलर्ट; पुण्याला रात्री झोडपले, आज पुन्हा पाऊस कोसळणार

Rain In Maharashtra : पुण्यात आज पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Rain In Pune)  तसेच राज्यातही कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता कायम आहे. 

Oct 20, 2022, 07:29 AM IST

Rain News Update: पावसाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यभरात इतके दिवस मुसळधार कोसळणार

Maharashtra Rain Latest News : राज्यभरात गेल्या काही दिवसांमधील उघडीपीनंतर बुधवारपासून येत्या आठ दिवस म्हणजे 14 सप्टेंबपर्यंत संपूर्ण राज्यभरात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Rain )  

Sep 7, 2022, 08:02 AM IST

पावसाची महत्त्वाची अपडेट; राज्यात पुढील तीन दिवस या भागात जोरदार पाऊस

Maharashtra Rainfall : राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार आहे. सध्या राज्यात अधूनमधून पाऊस कोसळत आहे. आता राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

Aug 20, 2022, 07:52 AM IST
Top headlines Today PT1M50S

Headlines Today | टॉप हेडलाईन्स | झी २४ तास | zee 24 taas

Headlines Today | टॉप हेडलाईन्स | झी २४ तास | zee 24 taas

Aug 10, 2022, 07:15 AM IST

धो धो पाऊस, नदीला पूर तरीही भलताच आगावूपणा, जे व्हायचं तेच झालं...ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेलेत । पाहा

 Rain In Amravati : राज्यात सर्वत्र धो धो पाऊस कोसळत आहे. अमरावती जिल्ह्यातही असाच पाऊस कोसळत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पुलावरुन पाणी वाहत असताना ट्रॅक्टर पाण्यात घालणे जीवावर बेतले. 

Aug 9, 2022, 09:14 AM IST

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट

Rain News : Rain In Maharashtra : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. गेले दोन दिवस पावसाचे धुमशान पाहायला मिळत आहे. विदर्भाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तर कोकणातही धुवाधार पाऊस कोसळत आहे. 

Aug 9, 2022, 07:52 AM IST

Rain News : मान्सूनबाबत आता एक अतिशय महत्त्वाची बातमी

Rain News​ : पावसाबाबत आता एक अतिशय महत्त्वाची बातमी. कालपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आता हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Aug 6, 2022, 08:30 AM IST

Rain : कोकणातील या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट, विदर्भातही मुसळधार

Rain in Maharashtra : राज्यात काही दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. मात्र, पुणे वेधशाळेने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. 

Jul 15, 2022, 02:24 PM IST

Video : धक्कादायक ! पुराच्या पाण्यातून गरोदर महिलेला खाटेवरुन नेण्याची वेळ

Pregnant Women Travel From Flood : एक धक्कादायक बातमी. धो धो पाऊस कोसळत होता. नदीला पूर आला होता. एका गरोदर महिलेला प्रसुदी वेदना सुरु झाल्याने कुटुंबात चिंतेचे वातावरण होते...

Jul 15, 2022, 01:26 PM IST

राज्यात पावसामुळे आतापर्यंत 99 जणांचा बळी; पूरस्थिती कायम, चार दिवस समुद्राला मोठी भरती

Rain in Maharashtra​ : आज राज्यात कुठेही रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, सातारा आणि पुण्यात ऑरेंज अलर्ट आहे. काही ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. आजपासून चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे.  

Jul 15, 2022, 10:39 AM IST

कोकणात पावसाचा जोर; जगबुडी नदी धोकादायक पातळीवर, 30 गावांना सतर्कतेचा इशारा

Heavy rains in Konkan : राज्यासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदी (Jagbudi river at dangerous level, 30 villages on alert) धोकादायक पातळीपर्यंत पोहोचली आहे.  

Jul 14, 2022, 08:38 AM IST