maharashtra rain

IMD Alert For Next 5 Days Orange And Yellow Alert In Maharashtra PT1M38S

Maharashtra Rain । राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पाऊस

IMD Alert For Next 5 Days Orange And Yellow Alert In Maharashtra

Jun 27, 2023, 08:55 AM IST

Pune Rain Alert : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा, रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला

Pune Rain : पुणे येथील हवामान विभागाच्या अंदाजानुसार जोरदार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी एलो अलर्टचा इशाराही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रहिवाशांना सतर्क राहण्याची आणि पुढील 4-5 दिवसांसाठी सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

Jun 25, 2023, 10:15 AM IST

Monsoon Update : पुढील 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा

Monsoon Update :गेल्या 24 तासांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. रत्नागिरी इथे मान्सून रेंगाळला होता. आता मान्सूनचे वारे अलिबागपर्यंत पोहोचले आहेत. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

Jun 25, 2023, 08:15 AM IST

Monsoon : मुंबईसह राज्यभरात पावसाची हजेरी, पुढच्या 5 दिवसात राज्यात मान्सून सक्रिय होणार

उशीरा का होईना मुंबई, पुण्यासह राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत संध्याकाळच्या सुमारास ढग दाटून आले आणि त्यानंतर धो-धो पावसाला सुरुवात झाली. राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. 

Jun 24, 2023, 06:59 PM IST

Mumbai Rain : मुंबईत पावसाला सुरुवात, 'हाय टाईड'चा इशारा

Rain in Mumbai : पावसाची अखेर प्रतिक्षा संपली. पुढच्या दोन - तीन दिवसात मुंबईत मान्सून सक्रीय होणार आहे. (Monsoon Update) तर 29 जूनपर्यंत मान्सून राज्यात व्यापणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली बोरिवली, दहिसर परिसरात पाऊस पडलाय...तर कांजूर, भांडूप, विक्रोळी परिसरामध्ये सकाळपासून पाऊस बरसतोय. दरम्यान, समुद्रात तीन ते चार मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jun 24, 2023, 10:21 AM IST

Weather Update : पाऊस कुठे गायब झाला? पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट तर 'या' ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस

Weather Update : मान्सून सक्रीय झाला तरी त्याने म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. त्यामुळे पाऊस कुठे गायब झाला, अशी म्हण्याची वेळ आली आहे. हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे

Jun 18, 2023, 07:52 AM IST