VIDEO : 'या' महिलेला केसांनी खेचून मंदिरातून का बाहेर काढले?
Viral Video : देवाच्या चरणी सगळे सारखे असतात. कोण मोठा नाही कोण छोटा नाही. श्रीमंत नाही की गरीब नाही देवाची कृपाही सगळ्यांसाठी सारखी. मग त्या महिलेला अशी वागणूक का?
Jan 8, 2023, 11:58 AM ISTMiraj Bandh News : मिरजमध्ये तणाव; बंदला मोठा प्रतिसाद, पाडकाम जैसे थे ठेवण्याचे आदेश
Miraj Bandh News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी काल मिरजमध्ये केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे. ( Maharashtra Political News ) या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Jan 8, 2023, 11:37 AM ISTSaffron Robes Of a Hermit: ऋषी आणि तपस्वी भगव्या रंगाचे कपडे का घालतात? कारण जाणून व्हाल अवाक्
Saffron Color Dress : शास्त्रात प्रत्येक रंगाला एक विशिष्ट महत्त्व आहे. पण तु्म्ही कधी हा विचार केला आहे का? की ऋषी आणि तपस्वी हे भगव्या रंगाचे कपडे का घालतात?
Jan 8, 2023, 11:03 AM ISTAir India : 'सू - सू कांड' प्रकरणात धक्कादायक खुलासा, आरोपी Shankar Mishra ने दुपारच्या जेवण्यासोबत 4 Pack घेतलं आणि मग..
Air India Peeing Incident : 'सू - सू कांड' प्रकरणी अखेर एक प्रत्यक्षदर्शी म्हणजे शंकर मिश्रासोबत विमानातून प्रवास करणारे सहप्रवासी समोर आली आहे. या व्यक्तीने विमानात बसल्यापासून घटना घडेपर्यंत काय काय घडलं याबद्दल खुलासा केला आहे.
Jan 8, 2023, 09:58 AM IST
Gym Workout : जिममध्ये वर्कआउट करताना का मृत्यू गाठतोय?
Exercise Tips : जिममध्ये व्यायाम करताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. अशात जिममध्ये वर्कआउट करताना 'या' चुका घातक ठरू शकतात, याकडे तुम्ही दुर्लक्ष करु नका.
Jan 8, 2023, 08:47 AM ISTआमदार पडळकर यांच्या बंधुनी केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक
Maharashtra Political News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांनी काल सांगली जिल्ह्यातल्या (Sangli district) मिरजमध्ये (Miraj bandh) केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे.
Jan 8, 2023, 08:20 AM ISTMumbai news : मुंबईकरांनो मेट्रोसंदर्भात मोठी बातमी
Mumbai Metro : मुंबईकरांनो जर तुम्ही आज मेट्रोन प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण लोकलपाठोपाठ मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.
Jan 8, 2023, 07:49 AM ISTEvil Eye : 'हे' आहेत नजर लागल्याचे संकेत! तेव्हा लगेचच करा हे उपाय
Evil Eye Signs : भारतात आपण लहानपणापासून ऐकलं आहे, लहान मुलांचे फोटो दाखवू नका त्यांना नजर लागेल. तर किती सुंदर दिसतंय असं म्हटलं तर लगेचच काळा टिका लावला जातो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नजर लागली हे कसं ओळखायचं?
Jan 8, 2023, 07:32 AM ISTVIDEO : अरे देवा! लोकलमध्ये मारामारी करायचा आता विमानातही सीटवरुन महिलांचं WWE
Trending Video : आता काय म्हणायचं यांना...जागा, वेळ काही कळतं की नाही या महिलांना...विमानात महिलांची कुस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 7, 2023, 02:47 PM ISTVIDEO : जिममध्ये व्यायाम करताना दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद
Live Viral Video : उत्तर भारतात (Delhi Weather) थंडीने कहर केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये हृदयविकाराच्या झटका आणि ब्रेन अटॅकने 25 जणांचा बळी गेला आहे. तरदुसरीकडे जिममध्ये व्यायाम करताना दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jan 7, 2023, 12:56 PM ISTMumbai News : मुंबईकरांनो मेट्रोने प्रवास करणार असाल तर आधी 'ही' बातमी वाचा
Mumbai Metro: मुंबईकरांनो जर तुम्ही मेट्रोन प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण रविवारी लोकलपाठोपाठ मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.
Jan 7, 2023, 09:54 AM ISTVIDEO : अजून एक Hit And Run प्रकरण; 1 KM नेलं फरफटत, हृदयाचे ठोके चुकविणारा अपघात
Accident video : दिल्लीतील कंझावला अंजलीची मैत्री निधी अपघाताची घटना ताजी असताना अजून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो. तर रस्त्यावरुन जाणे देखील आता कठीण झाले आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
Jan 7, 2023, 09:19 AM ISTShani Gochar 2023 : तुमची कुठली रास आहे? 'या' राशींवर संकटांचा डोंगर कोसळणार, लगेचच करा 'हे' उपाय
Saturn Transit 2023 : नवीन वर्ष 2023 ला सुरुवात झाली आहे. हे वर्ष कुठल्या राशीसाठी कसं असेल हे जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. मात्र या वर्षाच्या सुरुवातीलाच शनि गोचरमुळे 2023 अनेक राशींचे वाईट दिवस सुरु होणार आहेत.
Jan 7, 2023, 08:33 AM ISTShaniwar Upay : आज शनिवार, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय नक्की करा
Shani Dev Remedies : शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो. ज्यांचावर शनिदेवाची शुभ दृष्टी असेल तर त्यांना आयुष्यात चांगला काळ येण्यापासून कोणी रोखू शकतं नाही. पण शनिदेव नाराज असल्यास तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतं.
Jan 7, 2023, 07:31 AM ISTVastu Tips : सकाळी उठल्यानंतर 'या' 4 गोष्टी करु नका,अन्यथा होईल आर्थिक नुकसान
Vastu Tips for Morning : वास्तूशास्त्रात आपल्या प्रगतीसाठी आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. आपल्या छोट्या छोट्या गोष्टी अनेक वेळा आपल्याला आर्थिक संकटात नेतात. जर तुम्ही सकाळी उठल्यावर या चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा.
Jan 7, 2023, 06:58 AM IST