Kiss Benefits : चुंबन घेण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून व्हाल अवाक्
Benefits Of Kiss : आरोग्यासाठी चुंबन घेण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. एका दांताच्या डॉक्टरने असाही दावा केला आहे की, तोंडाच्या आरोग्यासाठी दररोज किस करणे फायदेशीर आहे.
Jan 13, 2023, 08:30 AM IST
ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेत, संघटनेने उचलले हे मोठे पाऊल
ST Employees News : एसटी कर्मचाऱ्यांचा अद्याप पगार न झाल्याने ते अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट एसटी महामंडळाला नोटीस बजावली आहे.
Jan 13, 2023, 08:09 AM ISTCurd : घरातून बाहेर पडताना दही - साखर खाणे शुभ, 'हे' आहे वैज्ञानिक कारण
health Tips : हिंदू धर्मात शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी घराबाहेर जाताना त्या व्यक्तीला दही साखर देण्याची प्रथा आहे. तुम्हाला ही तुमच्या आईने परीक्षेच्या पहिले किंवा नोकरीच्या मुलाखातीसाठी जाताना दही साखर दिलं असेल. ते देण्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?
Jan 13, 2023, 07:17 AM ISTVIDEO : बहीण प्रियंकाला मिठी मारून Kiss, राहुल गांधी यांच्या त्या व्हिडीओवरुन नव्या वाद
Trending Video : भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी वेगवेगळ्या गोष्टींमुळे कायम चर्चेत आहेत. या यात्रेदरम्यान बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांना स्टेजवर असंख्य लोकांसमोर मिठीत घेऊन चुंबन घेतलं. त्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
Jan 11, 2023, 03:19 PM ISTShehnaaz Gill पुन्हा प्रेमात, सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणी मागे सारत 'या' अभिनेत्याला करतेय डेट, VIDEO व्हायरल
Shehnaaz Gill Video : पंजाबची कतरिना कैफ शहनाज गिल ही पुन्हा प्रेमात पडली अशी चर्चा रंगत आहेत. शहनाज सिद्धार्थ शुक्ला (sidharth shukla) ला विसरली का असा प्रश्न नेटकरी विचारतं आहे.
Jan 11, 2023, 02:26 PM ISTAmruta Fadnavis on Urfi : 'उर्फी जे करते त्यात...' अमृता फडणवीस स्पष्ट वक्तव्य
Amruta Fadnavis comment on Urfi Javed : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ ट्विटर वॉर सुरु आहे. उर्फीच्या अंतरंगी कपड्यावरुन चित्रा वाघ यांनी उर्फीला डिवचलं आणि त्यानंतर...
Jan 11, 2023, 12:36 PM IST
VIDEO : मृतांचा विवाहसोहळा! हो, अगदी थाट्यामाटात होतं लग्न, कुठे ते जाणून घ्या
Viral Video : सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ अनेकांचं भुवया उंचावतं आहे. कारण या व्हिडीओमध्ये मृतांचा विवाह सोहळा दाखविण्यात आला आहे. या लग्नात सात फेरे, मुहूर्त, कन्यादान अगदी अगदी लग्नातील सगळेच विधी पाळले गेले.
Jan 11, 2023, 12:05 PM ISTBudhwar Upay : बुधवारी करा 'हे' उपाय, पैशांची समस्या होईल दूर
Astro Tips : अनेकांच्या आयुष्यात आर्थिक संकट असल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पैशांची चणचण असल्यास अनेक कामं होतं नाही. जर कुंडलीत बुध मजबूत असेल तर सगळं काही ठिक असतं असं शास्त्रात मानलं जातं.
Jan 11, 2023, 10:50 AM ISTSchool Closed : मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा
Trending News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट (Winter Weather Update) पुन्हा परतली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात (Maharastra Weather Update) थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
Jan 11, 2023, 10:04 AM ISTMaa Lakshmi : घरामध्ये 'ही' 5 शुभ चिन्ह दिसल्यास लक्ष्मीचं आगमन होणार
laxmi mantra for money : जेव्हा तुमचं नशीब उजळणार असेल तर लक्ष्मी तुम्हाला संकेत देते. तुमच्या घरात जर हे 5 शुभ चिन्ह दिसून आलीत तर समजा, तुमच्या घरावर लक्ष्मीची कृपा होणार आहे.
Jan 11, 2023, 09:06 AM ISTYouTube : फक्त 15 सेकंदाचा Video तुम्हाला करणार मालामाल, आजचं करा 'हे' काम
Trending News : YouTube पैसे कमविण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. एक छोटासा व्हिडीओ शेअर करा आणि मालामाल व्हावा. त्यासाठी तुम्हाला आजच एक महत्त्वाचं काम करायचं आहे.
Jan 11, 2023, 08:31 AM ISTVIDEO : दे धपाधप! भररस्त्यातच महिलांचा तुफान राडा, लाथा, बुक्या, लाठ्या, काठ्यांनी एकमेकींना झोडलं
Trending Video : सध्या सोशल मीडियावर (Girls Street Fight) तरुणींमधील फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
Jan 10, 2023, 03:51 PM ISTPune Crime : पुण्यात कोयता गँगला कोण पुरवतंय शस्त्र? पोलिसांची मोठी कारवाई Video Viral
Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची (Koyta Gang) दहशत पाहिला मिळाली. हॉटेलमध्ये तोडफोड केल्यानंतर मोबाईल दुकानांची तोडफोड करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी कोयता गँगला शस्त्र पुरवणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई केली आहे.
Jan 10, 2023, 02:43 PM ISTVIDEO : 'या' अभिनेत्याने कियाराला केली KISS, लग्नापूर्वीच Sidharth Malhotra आणि Kiara Advani मध्ये वादाची ठिणगी
Sidharth Malhotra & Kiara Advani : गेल्या काही दिवसांपासून 'शेरशाह' कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. हे दोघे 6 फेब्रुवारी 2023 जयपूरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. असं असतानाही कियारा दुसऱ्या अभिनेत्याचा प्रेमात पडली आहे. (Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Date)
Jan 10, 2023, 12:19 PM ISTMaharashtra Political News : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्ष सुनावणीवर तारीख पे तारीख
Maharashtra Political News : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता सुप्रीम कोर्टाने पुढील तारीख दिली आहे. (Maharashtra Political News ) आता पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे.
Jan 10, 2023, 11:52 AM IST