maharashtra news

गगनयानमधून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का नाही लागणार, का ते समजून घ्या

Mission Gaganyaan: मिशन गगनयानच्या माध्यमातून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामागे कारणदेखील तसेच आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Oct 21, 2023, 11:19 AM IST

'एक दिवस आधीच रावणाचं दहन करा'; दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा दबाव, 'महाराष्ट्राच्या संतांनी नवीन परंपरा आणलीये'

Shivsena Dasara Melawa : शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. क्रॉस मैदानावर क्रिकेट खेळपट्टी असल्याने त्याचं नुकसान होऊ नये यासाठी आझाद मैदानाची निवड करण्यात आली आहे. मात्र आता मेळाव्यावरुन टीका होत आहे.

Oct 21, 2023, 10:09 AM IST

इतिहासात पहिल्यांदाच रायरेश्वर किल्यावर नेला ट्रॅक्टर; शेतकरी भावांचा अनोखा पराक्रम

Raireshwar Fort : रायरेश्वर किल्ल्यावर 4 हजार 694 फूट ट्रॅक्टर घेऊन जाण्याची किमया भोर तालुक्यातील दोन शेतकरी भावांनी केली आहे. इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारे ट्रॅक्टर इतक्या उंचीवर नेण्यात आल्याने सगळ्या तालुक्यात त्याची चर्चा सुरु झाली आहे.

Oct 21, 2023, 09:11 AM IST

Weather Update : हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर वगळता देशात विचित्र हवामान; पाहा नेमकी परिस्थिती काय

Weather Update : देशातून मान्सूननं काढता पाय घेतलेला असतानाच एकाएकी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पुन्हा एकदा काही राज्यांमध्ये पावसाचं सावट पाहायला मिळालं. 

 

Oct 21, 2023, 07:28 AM IST

नवरात्रीत चप्पल नं घालण्याचं हे आहे शास्रीय कारण

नवरात्रीच्या निमित्तानं प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या इच्छा असतात. यामध्ये देवीचे व्रत ठेवण्यासंदर्भात अनेक नवसांचा समावेश आहे. काही लोक नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस अनवाणीच असतात, म्हणजे बूट किंवा चप्पल न घालता असे अनेकदा दिसून येते. यामागे लोकांचा नक्कीच विश्वास आहे. याशिवाय याचे अनेक वैज्ञानिक फायदेही आहेत. चला तर मग जाणून घेऊ या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी...

Oct 20, 2023, 06:06 PM IST

ठाणे- बोरिवली प्रवासात 1 तासाचा वेळ वाचणार; भुयारी मार्गासंदर्भात महत्वाची अपडेट

Thane To Borivali Underground Subway:बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे. प्रत्येक 300 मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक 2 पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे. 

Oct 20, 2023, 05:55 PM IST

काय सांगता! चक्क नगपरलिकेचं उद्यान गेलं चोरीला; वाचा नेमकं प्रकरण काय?

 Badlapur News:सोनं,पाकीटं किंवा घरातील वस्तु  चोरीला गेल्याच्या बातम्या तुम्ही वारंवार वाचल्या किंवा ऐकल्या असतीलचं. परंतु मुंबईत चक्क पालिकेचे उद्यान गेलं चोरीला गेल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. बदलापूर नगरपालिकेचं उद्यान चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.त्यामुळे  उद्यान चोरीला कसं जाऊ शकतं ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

Oct 20, 2023, 05:24 PM IST

सरकार दुश्मन आहे, अशा भूमिकेत काम करण्याचं काही कारण नाही - चंद्रकांत पाटील

Maratha Reservation : मराठा आरक्षणवारुन राज्यात पुन्हा एकदा मोठं आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने आरक्षण देण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. 

Oct 20, 2023, 04:53 PM IST

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत गोंधळ, जरांगे स्टेजवर असताना तरुणाचा राडा

Maratha Reservation : आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. दरम्यान, जरांगेंचं भाषण संपत असातना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा माईक खेचून आपल्यला बोलू देण्याची मागणी केली.

Oct 20, 2023, 02:32 PM IST

'मराठ्यांनी शांततेत आंदोलन करायचंय; मराठा आंदोलनकाच्या आत्महत्येनंतर जरांगे पाटलांचं आवाहन

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन राजगुरू नगरमध्ये जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजीत करण्यात आली होती. मराठा आंदोलकांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

 

Oct 20, 2023, 02:28 PM IST