maharashtra news

Weight Loss : बटाटे खा आणि वजन कमी करा, काय आहे Potatao Diet Plan जाणून घ्या

Potatao Diet Plan : आजकाल प्रत्येक क्षण आपल्या आरोग्याविषयी जागृत झाले आहेत. आजकाल सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वजन कमी करणे. आता तुमची वजन कमी करण्याची चिंता मिटली. कारण आज आम्ही तुम्हाला जबरदस्त डाएट प्लॅन सांगणार आहोत. 

Dec 18, 2022, 07:56 AM IST

कबड्डी स्पर्धेत घडली अत्यंत थरारक आणि भयानक घटना; मैदानात पळापळ...

चाकू हल्ला झाल्यानंतर कबड्डीचे सामने काही काळ बंद करण्यात आले होते. मात्र, काही वेळाने सामने पुन्हा सुरु करण्यात आले आहे. चाकू हल्ला नेमका कशाने झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.

Dec 17, 2022, 09:24 PM IST

नादच करायचा नाय! पुणेकर बॉसने Swiggyवरुन कर्मचाऱ्यांसाठी मागवले 71 हजाराचे बर्गर आणि फ्राईज

पुणे तिथे काय उणे! पुणेकर बॉसने असं काय मागवंल की अशी ऑर्डर देणारा ठरला दुसरा ग्राहक

Dec 17, 2022, 04:50 PM IST

साखरपुड्याच्या दोन दिवसाआधी जवान महिलेचा अपघात, कुटुंबियांवर शोककळा

Bhandara News: ट्रकच्या धडकेत सीआरपीएफ जवान (Female Soldier) असलेली महिला अपघातात जागीच ठार झाली आहे. ट्रकच्या चाकाखाली आल्यानं तिला मरण आलं. भंडारा (Bhandara News) येथील देव्हाडी रेल्वे उड्डाणपूलावरील ही घटना आहे. 

Dec 17, 2022, 12:32 PM IST

Astrology : नजर काढण्यासाठी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळण्यामागचं कारण माहिती आहे का?

Vastu Tips For Roti : जन्मानंतर लहान बाळ जेव्हा घरी येतं किंवा नववधू आणि वर यांचा गृहप्रवेश असतो तेव्हा घरातील आई, काकी किंवा आजी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून घराबाहेर फेकून देतात.

Dec 17, 2022, 09:32 AM IST

Jyotish Tips : वैवाहित जीवन रोमँटिक करायचं? मग कबुतरला खाऊ घाला 'ही' खास गोष्ट

Vastu Tips : घरात आर्थिक संकट जाणवतं असेल किंवा वैवाहिक जीवनात रोमान्स गायब झाला असेल तर ज्योतिष शास्त्रात एक उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय केल्यास तुमच्या घरावर पैशांचा पाऊस होईल असं, ज्योतिष शास्त्रात सांगण्याता आलं आहे. 

Dec 17, 2022, 08:42 AM IST

Girni Kamgar : गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 2521 घरांची सोडत, 'या' तारखा लक्षात ठेवा

Mumbai News : गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात गिरीणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे. 

Dec 17, 2022, 07:44 AM IST

Maharashtra Politics: ताई... थोडी लाज शरम ठेवा! गुलाबराव पाटील यांचा सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा

Gulabrao Patil on Sushama Andhare: गुलाबराव पाटीलांनी जळगावच्या एका कार्यक्रमात आपण सुषमा अंधारेंचा अपमान केला नाही असं म्हटलं आहे. परंतु महापुरूषांवर कोणीही काहीही बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंनवर पुन्हा टीका केली आहे. 

Dec 16, 2022, 09:24 PM IST

Gangster Arun Gawli : मुंबईचा डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, अखेर संचित रजा मंजूर

 Arun Gawli on Accumulated Leaves : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुबई महापालिका निवडणुकीपुर्वी कुप्रसिद्ध डॉन तथा डॅडी अरुण गवळी याला संचित रजा मंजूर  केली आहे.  

Dec 16, 2022, 11:02 AM IST
Beed Huge Rush at Gautami Patil Programme PT1M20S

Beed : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ

Beed Huge Rush at Gautami Patil Programme

Dec 16, 2022, 10:15 AM IST

Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती यासारखे प्रकार

Kolhapur Gram Panchayat Elections : आता बातमी धक्कादायक. कोल्हापुरात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती (Black Magic) यासारखे प्रकार दिसून येत आहेत.  

Dec 16, 2022, 09:37 AM IST

Kolhapur Black Magic : फोटोवर हळद- कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू आणि...; महाराष्ट्रात मुलींवर वशीकरण

Kolhapur Black Magic: काळी जादू, वशीकरण, नरबळी, जादूटोणा या सर्व घटनांना काहीसा चाप बसत नाही तोच राज्याला पुन्हा हादरा देणारी बातमी समोर आली आहे. 

Dec 16, 2022, 08:05 AM IST

उपचारादरम्यान लाडक्या मांजराचा मृत्यू, क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरांना बेदम मारहाण

Pune cat news: आपल्या लाडक्या मांजरीच्या मृत्यू तिच्या मालकाला दु:ख होण्यापेक्षा रागच अधिक आला. तेव्हा आपल्या लाडक्या मांजरीचा मृत्यू झाल्यानं चक्क या इसमांनी डॉक्टरवर तर दादागिरी केलीच परंतु सोबतच त्यांनी अख्ख्या क्लिनिकमध्येही (cat death news) रोजदार राडा केला.

Dec 15, 2022, 01:51 PM IST

Samruddhi Mahamarg वर अतिवेगाने प्रवास करायचाय, आधी 'या' गोष्टींची काळजी घ्या

Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  

Dec 15, 2022, 01:46 PM IST

Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही, दुसरीकडे ठाकरे गटाची दिसणार ताकद

Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai : महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मविआच्या नेत्यांनी अजूनही परवानगीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Dec 15, 2022, 12:20 PM IST