बळीराजा संकटात! राज्यात पावसाचा पुन्हा ब्रेक, 'या' तारखेनंतर होणार सक्रीय
Maharashtra Rain News: ऑगस्टमध्ये दडी मारलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने चांगला जोर धरला होता. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने ब्रेक घेतला आहे.
Sep 11, 2023, 05:34 PM ISTपावसाचा जोर वाढणार; मुंबई, ठाणेसह 'या' जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Update: ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र, आता सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने चांगला जोर धरला आहे. मुंबईसह पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे.
Sep 8, 2023, 12:01 PM ISTपापलेट झाला महाराष्ट्राचा 'राज्य मासा'! म्हणजे नेमकं घडलंय काय जाणून घ्या
Maharashtra State Fish: खवय्य्यांच्या आवडीच्या माशाला आजा राज्य दर्जा मिळाला आहे. पापलेट आता महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून ओळखला जाणार आहे.
Sep 5, 2023, 12:57 PM ISTमोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? भाजपाने स्पष्टच सांगितलं की...
Parliment Special Session: केंद्र सरकारने अचानक विशेष अधिवेशन बोलावल्याची बातमी समोर आल्यानंतर पंतप्रधान मोदी थेट पुण्यातून लढणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
Sep 1, 2023, 11:42 AM ISTमॅरेज सर्टिफिकेट हवंय झाडं लावा, लगेच होईल काम; राज्यातील 'या' गावाने घेतला निर्णय
Marriage Certificate Rule: विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एका गावाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रमाणपत्र हवे असल्यास झाडे लावा, असं ग्रामपंचायतीने म्हटलं आहे.
Aug 9, 2023, 03:07 PM ISTराज्यात दोन आठवडे पावसाची विश्रांती, पण मुंबईसह 'या' जिल्ह्यांसाठी अलर्ट
Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. येत्या दोन आठवड्यातही पावसाचा जोर ओसरणार आहे.
Aug 6, 2023, 11:25 AM ISTऑनलाईन गेमच्या नादात आयुष्यातुन उठला; पुण्यातील तरुणाने फक्त 20 हजारासाठी लाखमोलाचा जीव गमावला
देशात अनेक जण ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेले आहेत. अनेकांना मोबाईल गेमचे व्यसन लागले आहे. हेच मोबाईल गेमचे व्यसन त्यांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे.
Jul 10, 2023, 04:58 PM ISTओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल
Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Jul 7, 2023, 08:08 AM ISTराज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका; राज्य निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे संकेत
Maharashtra Local Body Election Soons: गेल्या वर्षी मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे आदेश दिले होते. त्यावेळी निवडणुका तातडीनं व्हायला हव्यात, अगदी पावसाळ्यातही निवडणूका घ्यायला काय हरकत आहे? असा सवाल सुप्रीम कोर्टानं विचारला होता.
Jul 7, 2023, 07:29 AM ISTAjit Pawar । अजित पवार यांची नाराजी, गाडी उपमुख्यमंत्रिपदावरच थांबते !
Ajit Pawar Wants Become CM
Jul 6, 2023, 09:20 AM ISTअजितदादांचे बंड, राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे येणार? थोरातांनी दिली मोठी माहिती
Maharashtra Political Crisis: लोकशाहीसाठी आणि राज्यघटनेसाठी हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तर, विरोधीपक्ष नेतेपदावरही त्यांनी दावा केला आहे.
Jul 3, 2023, 12:27 PM IST
Supriya Sule । महाईचा कहर तर अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे - सुप्रिया सुळे
Supriya Sule criticized the government on inflation
Jun 30, 2023, 02:10 PM ISTमुंबई - गोवा महामार्ग रस्ता खचला; मुंबईसह वसई -विरारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, ठाण्यात विक्रमी पाऊस
Maharashtra Weather Updates : राज्यात आठवडाभरात पाऊस सक्रीय असला तरी 11 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. मात्र, मुंबईसह ठाणे वसई, विरारमध्ये मात्र पावसाची जोरदार बॅटिंग करत आहे. ठाणे शहरात बुधवारी विक्रमी पाऊस झाला आहे. तर मुंबई - गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात रस्ता खचला आहे.
Jun 29, 2023, 11:53 AM ISTBJP । काँग्रेस आणि राष्ट्रवादीच बडे नेत भाजपच्या गळाला?
Ashish Deshmukh in BJP
Jun 17, 2023, 03:40 PM IST11 वर्षांपूर्वी लेक गमावला, पत्नीने पुन्हा लग्न लावले, 62 व्या वर्षी आजोबा झाले 3 मुलांचे बाप
62 Years Old Man Became Father Of Triplet: 62 वर्षांचा वृद्ध एकाच वेळी बनला तीन मुलांचा बाप बनल्याची घटना घडली आहे. या वयात बाप झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Jun 14, 2023, 01:04 PM IST