Government Job: महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत मेगाभरती, नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज
Maharashtra Nagar Parishad Bharti 2023: महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 1782 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. 20 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
Jul 15, 2023, 04:12 PM ISTTeachers Recruitment:राज्यात ५० हजार शिक्षक भरती होणार, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
Teachers Recruitment 50 thousand teachers will be recruited in the Maharashtra big announcement by the education minister
Jul 14, 2023, 06:55 PM ISTTeachers Recruitment: राज्यात ५० हजार शिक्षक भरती होणार, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
Teachers Recruitment: टीईटी घोटाळ्यामध्ये असणाऱ्या शिक्षकाबाबत आयुक्तांशी विचार विनिमय करून त्याच्या शिक्षक भरती बाबत निर्णय घेणार असल्याचे केसरकर म्हणाले.
Jul 14, 2023, 05:49 PM ISTराज्यात 40 हजार कोटींची गुंतवणूक येणार-मुख्यंत्र्यांची मोठी घोषणा
Maharashtra Employment: महाराष्ट्रात रत्ने व आभूषणे क्षेत्रातील घटकांसाठी एकात्मिक सुविधा विकसित करण्यासाठी तसेच गुंतवणूक, उत्पादन, रोजगार, व्यापार आणि निर्यात यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकूण रु. २०,००० कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सुमारे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
Jun 28, 2023, 05:06 PM ISTTalathi Job: राज्यात तलाठींची 4625 पदे भरणार, परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट
Talathi Bharti: राज्यातील तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. विविध जिल्ह्यातील तलाठींची एकूण 4625 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
Jun 20, 2023, 01:51 PM ISTGovt Job: राज्याच्या पशुसंवर्धन विभागात बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज
Animal Husbandry Department Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
Jun 15, 2023, 01:30 PM ISTMumbai Job: एड्स नियंत्रण संस्थेत भरती, मुंबईत नोकरीसह मिळेल ५० हजारपर्यंत पगार
Mahasacs Job: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या कार्यालयाअंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी लागणाऱ्या पात्रतेचा तपशील पुढे देण्यात आला आहे. या अंतर्गत उपसंचालक - काळजी, आधार व उपचार, उपसंचालक - स्ट्रॅटेजिक माहिती आणि सहायक संचालक-प्रतिबंध विभाग अशी ३ पदे भरली जाणार आहेत.
Jun 13, 2023, 04:17 PM ISTअरे देवा... राज्यातील लॉकडाऊन चार-पाच महिने लांबणार?
महाराष्ट्राच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी ४५ टक्के एवढं उत्पन्न ज्या जिल्ह्यांमधून येतं, त्या मुंबई, ठाणे आणि पुणे या तीनही जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये असल्याने तिथले उद्योगधंदे ठप्प आहेत.
May 30, 2020, 12:30 PM IST
राज्य सरकार नोकऱ्यांतील भूमिपुत्रांच्या आरक्षणाचा टक्का कमी करण्याच्या तयारीत
नोकऱ्यांमधील स्थानिकांच्या आरक्षणाचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत खाली आणले जाऊ शकते.
May 30, 2020, 07:29 AM IST