maharashtra government

VIDEO। Bombay Highcourt To Maharashtra Govt On Issue Related To Parking Vehicle PT1M3S

राज्य सरकारकडून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वोत्तम संस्थेसाठी ''राजीव गांधी'' पुरस्कार

राज्य आणि केंद्र सरकारची एकमेकांवर विविध कारणांनी केली जाणारी कुरघोडी, महाराष्ट्रातील जनता पाहत आहे.

Aug 10, 2021, 08:20 PM IST

सरकार vs राज्यपाल असा संघर्ष मिटला, अखेर MPSC सदस्य नियुक्तीच्या फाईलवर स्वाक्षरी

MPSC सदस्य नियुक्तीच्या फाईलवर (MPSC member appointment file) अखेर राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी स्वाक्षरी केली  

Aug 5, 2021, 07:16 AM IST

पूरग्रस्तांना सरकारी मदत: कसा करायचा मदतीसाठी अर्ज, कोणती कागदपत्रे आवश्यक ?

पश्‍चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा आणि कोकणातील रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील पुरग्रस्‍तांसाठी राज्‍य सरकारने आज 11 हजार 500 कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले.

Aug 4, 2021, 07:47 AM IST

राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा आमनेसामने

महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सत्तेत आल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि राज्य सरकार (Maharashtra Government) यांच्यात आतापर्यंत अनेकदा संघर्ष झाला आहे.

 

Aug 3, 2021, 07:27 PM IST

कोरोना काळातही शाळेत विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा घेण्याचा घाट, विरारच्या इंग्लिश स्कूलचा प्रताप

सिव्हिल युनिफॉर्मवर विद्यार्थ्यांना बोलावले शाळेत, शिक्षण विभागाकडून याप्रकराची चौकशी सुरू 

Aug 2, 2021, 04:21 PM IST

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आणि फेरबदल करण्याच्या हालचाली

 काँग्रेसही आपल्या मंत्र्यांमध्ये फेरबदलाच्या तयारीत

Jul 20, 2021, 01:07 PM IST

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक; राज्य सरकार सावध, धोका टाळण्यासाठी आवाजी मतदान?

Maharashtra Assembly Speaker Election​ :  विधानसभा अध्यक्ष ( Assembly Speaker Election) पद निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राज्य सरकार सावध पवित्रा घेत आहे. 

Jul 15, 2021, 12:39 PM IST

दिलासादायक, महाराष्ट्रात लवकरच घरोघऱी लसीकरण मोहिम सुरू

न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी नव्याने भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. 

Jun 30, 2021, 12:53 PM IST

10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार

कोरोनामुळे ५० टक्के शाळांच्या प्रात्यक्षिक परीक्षा  झालेल्या नाहीत.

Jun 4, 2021, 07:57 AM IST

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, यांना देणार भक्कम आधार

राज्यावर सध्या कोरोनाचे (Coronavirus) संकट आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठे संकट उभे राहिले.  

Jun 3, 2021, 09:54 AM IST

Maharashtra HSC Exam : बारावीच्या परीक्षेबद्दल मोठी घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  

 

Jun 2, 2021, 05:41 PM IST

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या केळीच्या बागांचे तातडीने पंचनामे करण्याचे सरकारचे निर्देश

अवकाळी  पावसाने राज्यात काही ठिकाणी जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात मोठे नुकसान झाल आहे.  

Jun 2, 2021, 07:47 AM IST
sambhaji raje accusation that Maharashtra government has keeping watch on me PT3M26S