maharashtra farmers

शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्राकडे मोठी मागणी

केंद्राच्या निर्णयाने राज्यातील 70 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता

May 30, 2022, 05:28 PM IST

अवकाळी-गारपिटीचा बळीराजाला तडाखा, शेतक-यांनी जगायचं तरी कसं?

अवकाळी आणि गारपिटीनं राज्यातल्या शेतक-यांचं अतोनात नुकसान झालंय. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं पुन्हा एकदा हिरावून घेतलाय. 

Jan 12, 2022, 10:59 PM IST

राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी-गारपिटीचं थैमान, निसर्गापुढे बळीराजा हतबल

कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट अशा विविध संकटावर मात करुन शेतकरी शेत पिकवतो. मात्र निसर्गासमोर त्याचं काही चालत नाही. 

Jan 9, 2022, 09:52 PM IST

'शेतकऱ्यांना दिलेलं पॅकेज फसवं, राज्य सरकारकडून दिशाभूल'

मुख्यमंत्री अधिवेशनात येत नसलीत तर... काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

Dec 22, 2021, 06:44 PM IST
Buldhana Farmers Reaction On What Maharashtra Farmer Gained From Maharashtra Bandh PT3M16S

Video | Buldhana farmers on Maharashtra bandh | 'ह्या बंदचा आम्हाला काय फायदा?'

Buldhana Farmers Reaction On What Maharashtra Farmer Gained From Maharashtra Bandh

Oct 11, 2021, 05:35 PM IST

'8 दिवसांत पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा जलसमाधी घेणार', राजू शेट्टी यांचा निर्वाणीचा इशारा

महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे

Aug 23, 2021, 05:43 PM IST

येस बँकेतील घोळामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळण्यात अडचण

अनेक छोटय़ा बँका येस बँकेकडून आयएफएससी कोड सुविधा घेतात. त्यामुळे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे पैसे पाठवण्यातही बँकांना अडचणी येत आहेत. 

Mar 8, 2020, 11:39 AM IST

नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारणार

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज ते मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.  

Nov 29, 2019, 07:54 AM IST

कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढला

राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबेना

 

May 10, 2019, 01:56 PM IST

सोमवारपासुन जमा होणार कर्जमाफीची रक्कम - सहकारमंत्री

कर्जमाफीचा पैसा नेमका कधी हातात पडणार याची बळीराजा प्रतिक्षा करत आहे. मात्र, आता यावर सहकरमंत्री सुभाष देशमुख यांनी भाष्य केलं आहे.

Oct 29, 2017, 11:49 PM IST