maharashtra farmers

ऐन निवडणुकीत 118 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत धक्कादायक वास्तव

Maharashtra Farmer : राज्यात 4 महिन्यात 118 शेतक-यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय. अमरावती जिल्ह्यात 2 महिन्यात 66 शेतकऱ्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवलीये. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव उघड झालंय..  

May 15, 2024, 04:20 PM IST

शिंदे सरकारचं बळीराजाला दिवाळी गिफ्ट, राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना मिळणार 'हा' लाभ

पहिल्या टप्प्यात राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये अग्रिम पिकविमा होणार वितरित होणार असून विमा कंपन्यांच्या अपिलांवर निकाल आल्यानंतर रकमेत आणि लाभार्थी संख्येत होणार मोठी वाढ करण्यात येणार आहे. 

Nov 8, 2023, 02:03 PM IST

'दुष्काळ जाहीर करताना सरकारचं राजकारण? 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे'

Maharashtra Drought : राज्यातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण यावरुन आता राजकारण पेटलं आहे. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना असल्याची टीका केली आहे. 

Nov 3, 2023, 04:52 PM IST

इंदापूरच्या शेतकऱ्याची भन्नाट बिझनेस आयडिया; जांभळाची थेट ॲमेझॉनवर विक्री

Indapur Farmer Success Story: इंदापूरच्या शेतकऱ्याची गगन भरारी. शेतात पिकवलेल्या जांभळाची थेट ॲमेझॉनवर विक्री. मिळतोय चांगला भाव उत्पान्नात झाली वाढ

Jul 11, 2023, 03:28 PM IST

Farmers Crisis : शेतकरी नवरा नको गं बाई; वावरातील कारभारी शोधतोय कारभारीण!

Farmers Crisis : अमुक एका वयात आल्यानंतर अनेकांनाच लग्नाचे वेध लागतात. पण, शेतकरी वर्गातील तरूण मात्र वेगळ्याच परिस्थितीचा सामाना करत आहेत. का उदभवलीये त्यांच्यापुढे ही परिस्थिती? 

 

Jun 2, 2023, 04:38 PM IST

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर योजना

Maharashtra Saur Krushi Vahini Yojana 2023: राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी कृषी योजनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. 

Apr 19, 2023, 06:02 PM IST

अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपले; अमरावतीसह भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात गारपीट

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपून काढले आहे. अमरावती, भंडारा, यवतमाळ, वर्ध्यात हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला आहे. हवामान विभागाने शनिवारीही पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय

Apr 7, 2023, 06:34 PM IST

त्याच्याशिवाय मजा येत नाही... अवकाळीवरुन गुलाबराव पाटील अन् एकनाथ खडसे भिडले

Unseasonal Rain : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना हवालदिल केले आहे. पावसासोबत मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र राज्यात यावरुन जोरदार राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे

Mar 20, 2023, 11:52 AM IST