maharashtra election 0

देवेंद्र फडणवीसांपेक्षा अमृता फडणवीस अधिक श्रीमंत; पण नावावर एकही गाडी नाही; जाणून घ्या एकूण संपत्ती

Devendra Fadnavis Net Worth: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याकडे एकूण 13 कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे. 

 

Oct 26, 2024, 01:35 PM IST

नवीन मतदार नोंदणी कधीपर्यंत करता येईल? कशी करायची? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Indian Voter Registration: नवीन मतदार नोंदणी कधीपर्यंत करता येईल? कशी करायची? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप. मतदार नोंदणीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवसांपुर्वी मतदार नोंदणी करता येईल.म्हणजे 19 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यत मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जातील. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा निवडणूक कार्यालयात मतदार नोंदणीबाबतचे अर्ज उपलब्ध आहेत. त्या कार्यालयात अर्ज भरून जमा करावयाचे आहे.तसेच ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.Voter helpline App - मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासा. या ॲपद्वारे नवीन मतदार नोंदणी करता येईल. KYC या अॅप उमेदवारांबाबत माहिती उपलब्ध होऊ शकेलCvigil ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे 100 मिनिटांत निराकरण केले जाते.मतदार हेल्पलाईन क्रमांक- 1950 वर तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल.

Oct 16, 2024, 06:13 PM IST

महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिता

Maharashtra Politics : राज्यातील सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणुका होणार की काय? अशी चर्चा रंगली असताना महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. 

Oct 14, 2024, 08:34 AM IST

महाराष्ट्रात काँग्रेस पुनरागमनाच्या तयारीत! हरियाणाच्या एक्झिट पोलनंतर भाजपचं टेन्शन वाढलं

Maharashtra Assembly Election: हरियाणामध्ये भाजपच्या 10 वर्षांच्या सत्तेला काँग्रेस सुरूंग लावू शकते, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आलाय. 

Oct 7, 2024, 08:15 PM IST

1500 मिळाले, आता लाडक्या बहिणींना सरकारकडून मोफत हवीय 'ही' सुविधा; सर्वेक्षणातून खुलासा

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच मतदार म्हणून महिलांची काय मागणी आहे... पाहा 

 

Oct 1, 2024, 08:59 AM IST

'पुढच्या 15 दिवसांत राज्यात...', अजित पवारांचं विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान

Ajit Pawar on Maharashtra Assembly Election: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. 15 दिवसांत आचारसंहिता लागेल असं अजित पवार म्हणाले आहेत.  

 

Sep 22, 2024, 02:30 PM IST

'हॉटेल पॉलिटिक्स'वर कोट्यवधींची उधळण! आमदार राहत असलेल्या मुंबईतील 5 Star हॉटेलचं एका दिवसाचं भाडं पाहिलं का?

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk 2024: स्विमिंग पूल, सी व्ह्यू सगळंच लय भारी! आमदारांचं स्टेकेशन आहे त्या हॉटेलांमध्ये एका रात्रीचं भाडं म्हणजे अनेकांचा पगार.... 

 

Jul 11, 2024, 11:48 AM IST

Pankaja Munde Net Worth: पंकजा मुंडेंची संपत्ती किती? पाच वर्षात किती वाढली कुटुंबाची मालमत्ता?

Pankaja Munde Net Worth: विधानपरिषदेच्या निवडणूक उमेदवारीची यादी जाहीर झाली आहे.  प्रतिज्ञापत्रात पंकजा यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात 10 कोटी 67 लाख रुपयांनी वाढलेली आहे. भाजपने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पंकजा मुंडेंना पक्षाकडून हिरवा कंदील दिला.त्यामुळे राजकीय वर्तुळात पंकजा यांच्या नावाची सध्या चर्चा होत आहे. 

 

 

Jul 3, 2024, 04:02 PM IST

आदित्य ठाकरेंविरुद्ध तुम्ही लढणार? संदीप देशपांडे स्पष्टच म्हणाले, 'ज्या दिवशी लोकसभा..'

Sandeep Deshpande On Fighting against Aditya Thackeray: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंविरुद्ध मनसे उमेदवार मैदानात उतरवणार असून संदीप देशपांडेंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

Jun 14, 2024, 01:11 PM IST

वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे? आदित्य ठाकरेंविरुद्ध लढणाऱ्या मनसे उमेदवाराचं नावही आलं समोर

Vidhan Sabha Election 2024 Worli Constituency: आदित्य ठाकरे 2019 मध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढले. ते वरळीमधून आमदार म्हणून निवडून आले. मात्र आता त्यांना मनसे आव्हान देण्याच्या तयारीत आहे.

Jun 14, 2024, 11:54 AM IST

राहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?

Loksabha Election: राज्यात पहिला टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 40 गावांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. 

 

Apr 21, 2024, 11:56 AM IST