Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार? अजित पवार यांची मोठी घोषणा
Announcements For Farmers in Maharashtra Budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा (Maharashtra Budget Session 2024-2025) जाहीर केल्या आहेत.
Jun 28, 2024, 03:55 PM ISTराज्याच्या अर्थसंकल्पांची 10 ठळक वैशिष्ट्ये वाचा एका क्लिकवर
अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थसंकल्पाविषयी 10 महत्वाच्या मुद्द्यांमध्ये जाणून घेऊया.
Feb 27, 2024, 04:04 PM ISTमुंबई ते पालघरपर्यंतचा प्रवास समुद्रामार्गे करता येणार; अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Versova-Virar Sea Link: राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेलाअंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत सादर
Feb 27, 2024, 03:44 PM IST
Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार?
Maharashtra Budget 2024 Updates : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Feb 27, 2024, 08:55 AM IST
Video: '...तर आपण कार्यक्रम करुन टाकतो'; विधानभवनाच्या गेटवर CM शिंदेंचं हातवारे करत विधान
CM Eknath Shinde Viral Video: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा संपूर्ण संवाद विधानसभेच्या पायऱ्यांवरच घडल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 26, 2024, 12:59 PM ISTBudget Session 2024 : आजपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, सर्वसामान्यांना काय मिळणार?
Maharashtra Budget Session 2024 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (26 फेब्रुवारी) सुरू होत आहे. हे अधिवेशन 1 मार्चपर्यंत चालणार असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ सचिवालयाने ठरविलेल्या कामकाजानुसार पहिल्या दिवशी 2023-24 या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येणार आहे.
Feb 26, 2024, 09:07 AM ISTMaharashtra Budget Session । राज्य विधीमंडळ अधिवेशाचा शेवटचा दिवस
Maharashtra Budget Session 2023 Last Day
Mar 25, 2023, 01:05 PM ISTPolitical News : उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस यांची एकत्र एन्ट्री झाली आणि...
Maharashtra Budget Session : विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरु होताच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र विधानभवनात प्रवेश केला.
Mar 23, 2023, 01:14 PM ISTMaharashtra Budget Session 2023 : कोळंबकर, संजय शिरसाट यांचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर
Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत सरकारवर मोठी नामुष्की ओढवली. सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ सरकारवर आली. तर दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पावरुन विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर आक्रमक झालेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज विरोधकांनी जोरदार आंदोलन केले.
Mar 15, 2023, 01:40 PM ISTST Bus : 'या' प्रवाशांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट, राज्य सरकारची मोठी घोषणा
Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून एसटी प्रवासातही सरसकट 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली.
Mar 9, 2023, 04:11 PM ISTMaharashtra Budget 2023 : मुलींच्या हितासाठी राज्य सरकारची 'लेक लाडकी' नवीन योजना
Maharashtra Budget 2023 : राज्यातील नागरिकांचा विकास हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत यंदाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यातून राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना सरकारनं जाहीर केली आहे. नेमकी ही योजना काय आहे जाणून घेऊया...
Mar 9, 2023, 02:46 PM ISTMaharashtra Budget Session । उद्योगधंदे : श्वेतपत्रिका काढण्याची उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा
Maharashtra Budget Session : Uday Samant To Table White Paper For Industries Moving Out
Mar 3, 2023, 09:30 AM ISTMaharashtra Budget Session । विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस गाजणार
Maharashtra Budget Session 2023 LIVE : विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. (Maharashtra Budget Session) आजचा दिवसही विरोधकांच्या आंदोलनानं गाजणार आहे.
Mar 3, 2023, 09:20 AM ISTSanjay Raut : चोर शब्दावरुन वाद; संजय राऊत अडचणीत; कारवाई समितीत ठाकरेंसोबतच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार
Sanjay Raut Controversial Statement : संजय राऊतांविरोधात हक्कभंगाच्या कारवाईचा निर्णय 8 मार्चला होणार. राहुल कूल यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय समिती. राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Mar 1, 2023, 08:31 PM ISTUddhav Thackeray: काँग्रेस-राष्ट्रवादीने सोडली ठाकरे गटाची साथ? विधिमंडळात नेमकं असं घडलं तरी काय?
Maharashtra Budget Session 2023: सुप्रीम कोर्टात शिंदे गट- ठाकरे गटात सत्तासंघर्षाची लढत आहे. शिंदे गट हा ठाकरे गटाविरोधात अनेक डाव पेच खेळत आहे. त्यातच आता विधिमंडळात काँग्रेस,राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे गट एकाकी पडल्याचे दिसत आहे.
Mar 1, 2023, 03:36 PM IST