maharashtra bhushan award ceremony

Maharashtra Bhushan Award : "सगळे VIP छपराखाली अन् आप्पासाहेबांचे भक्त तळपत्या उन्हात"; महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावरुन संतापले संजय राऊत

Maharashtra Bhushan Award ceremony : सरकारला समजायला हवं होतं की हा कार्यक्रम किती काळ चालला पाहिजे, कधी संपला पाहिजे, कधी सुरू व्हायला पाहिजे. सरकारला फक्त त्यांचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Apr 17, 2023, 12:02 PM IST

उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडवर

राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या (रविवारी) १६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

Apr 15, 2023, 07:44 PM IST