लाडकी बहीण योजना सुरु राहणार की बंद होणार? मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजने बाबत मोठी अपडेट समोर आली. मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत महत्वाची अपडेट दिली आहे.
Oct 19, 2024, 10:12 PM ISTठाकरे पक्षाच्या 30 संभाव्य उमेदवारांच्या यादीत आश्चर्यकारक नावे; संकटात सोबत असणाऱ्या शिवसैनिकांचे काय?
Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. मविआ आणि महायुतीच्या जागावाटपाचा
जोरदार चर्चा सुरू आहेत.. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आलीय.. या यादीत आयारामांचा बोलबाला असल्याचं पाहायला मिळतंय.
मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?
मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Oct 19, 2024, 07:36 PM ISTडायरेक्ट फोन केला; आता शरद पवारच ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद मिटवणार
महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद विकोपाला गेलेत. शरद पवार हे वाद सोडवणार आहेत.
Oct 19, 2024, 04:47 PM IST'तो' एक निर्णय महाविकास आघाडीला महागात पडणार; MIM च्या इम्तियाज जलील यांनी केली मोठी घोषणा
2012 साली नांदेड महापालिकेत 12 नगरसेवक निवडून आणून एम आय एम ने महाराष्ट्राच्या राजकरणात एन्ट्री केली होती. आता MIM नवी राजकीय खेळी खेळणार आहे.
Oct 18, 2024, 07:02 PM ISTमुंबईत भाजप भाकरी फिरवणार? 'हे' आमदार डेंझर झोनमध्ये, नव्या चेहऱ्यांना संधी?
Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेत सपाटून मार खाल्लेला भाजप (BJP) विधानसभेसाठी सतर्क झाला असून उमेदवार निश्चितीबाबत भाजपकडून तातडीने निर्णय घेतले जात आहेत. या अनुषंगाने काल दिल्लीत भाजपच्या 110 उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली असून त्यात अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कापला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
Oct 17, 2024, 08:52 PM ISTलाडकी बहिण योजनेबाबत राज ठाकरे यांचा खळबळजनक दावा
लाडकी बहिण योजनेबाबत राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आले आहे. राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
Oct 16, 2024, 11:22 PM ISTमुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवार यांनी जाहीर केले बड्या नेत्याचं नाव
Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत 50 उमेदरांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Oct 16, 2024, 11:07 PM ISTलाडकी बहीण योजनेला टच केले तर करेक्ट कार्यक्रम होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
Maharashtra Politics : महायुतीचं रिपोर्ट कार्ड जाहीर झाले आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये लाडकी बहिण योजनेचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
Oct 16, 2024, 10:31 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा! कौन बनेगा मुख्यमंत्री?
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी अद्याप महायुती आणि महाविकासआघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. अशातच आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यावरुन वाद विवाद सुरु झाले आहेत.
Oct 16, 2024, 10:11 PM ISTपराभव झाला त्याच मतदार संघातून अमोल कीर्तिकर पुन्हा निवडणूक लढणार
Maharashtra Politics :लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमोल कीर्तिकर आता विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
Oct 16, 2024, 08:45 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात खळबजनक घडामोड! एका बडा नेता महायुतीतून बाहेर पडला
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडले आहेत. नाराजीमुळे जानकर बाहेर पडल्यानं महायुतीला मोठा धक्का बसला आहे.
Oct 16, 2024, 04:38 PM ISTमहाराष्ट्रात मोठा पक्षप्रवेश! तब्बल 1111 कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
आम्ही टीम म्हणून काम करतोय, मी कॉमन मॅन म्हणून काम करतोय, हे सर्व सामान्यांचे सरकार आहे सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणाऱ्या सरकार आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
Oct 15, 2024, 11:13 PM ISTमहाराष्ट्राचे बदलते राजकारण शरद पवारांसाठी टर्निंग पॉईंट ठरणार?
विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी आपली रणनिती आखण्यास सुरुवात केलीय. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुण्यातील मोदीबागेतल्या घरी अजूनही इच्छुकांच्या रांगा लागल्यात. महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या इच्छुकांना पवारांच्या पक्षात भवितव्य दिसू लागलंय. मोदी बागेतली गर्दी पाहता पुढचं राजकीय चित्र पवारांसाठी आशादायक असेल असं चित्र निर्माण झालंय.
Oct 15, 2024, 09:57 PM ISTमहायुतीत महाभारत ! एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला शिवसेनेचा पहिला उमेदवार
रामटेक मतदारसंघाचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. जयस्वालांच्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. शिंदेंच्या घोषणेनंतर रामटेक मतदारसंघात महायुतीत महाभारत सुरू झालंय..
Oct 15, 2024, 09:25 PM IST