maharashtra assembly elections 2024

...मग भाजप सोबत का गेला? शरद पवार यांनी अजित पवारांना असा सवाल का केला?

Sharad Pawar Vs Ajit Pawar : मी पवार साहेबांना सोडलं नाही असं अजित पवार म्हणाले.  मग भाजप सोबत का गेला? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे.  

 

Nov 18, 2024, 09:08 PM IST

नाशिकच्या हॉटेलमध्ये सापडलं कोट्यावधीचं घबाड; नोटांचे बंडल पाहून निवडणूक अधिकारी चक्रावले

Nashik Money Seized : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वर्ध्यातही मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. नाशिकमधील एका हॉटेलमध्ये कोट्यावधी रुपये सापडले आहेत. 

 

Nov 18, 2024, 08:38 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद! शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची?

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde विधानसभा निवडणुकीत 50 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय. हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच उद्धव ठाकरे यांनी माझी शिवसेना ही शिवसेना असल्याचं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Nov 17, 2024, 09:53 PM IST

राष्ट्रवादी शरद पवार पक्षला चकवा देण्यासाठी भाजपने पिपाणीवाले 163 उमेदवार रिंगणात उतरवले; सुप्रिया सुळेंचा आरोप

Supriya Sule : चार वेळा तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं...अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय..

Nov 17, 2024, 12:02 AM IST

ठाण्यात गोंधळ; उद्धव ठाकरेंच्या सभेचा स्टेज खचला

Uddhav Thackeray : ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा स्टेज कोसळला.  

Nov 16, 2024, 11:42 PM IST

भाजपच्या भूमिकेविरोधात जाऊन अजित पवारांनी घेतला ठाम निर्णय; काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंग जमलं नाही ते करुन दाखलं

Ajit Pawar : आम्हाला 60 जागा आल्या. पण त्यातला दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवाराला दिल्या...असं अजित पवारांनी सोलापूरच्या जाहीर सभेत सांगितलं.

Nov 16, 2024, 11:07 PM IST

विलासराव देशमुखांपासून ते अमित देशमुखांपर्यंत एकहाती वर्चस्व; भाजपच्या खेळीमुळे लातूरच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष

लातूरमधील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काँग्रेसच्या अमित देशमुखांविरोधात भाजपनं अर्चना पाटील चाकूरकर यांना मैदानात उतरवलंय. स्थानिक मुद्यांना घेऊन निवडणुकीतला प्रचार सुरू आहे. लातूर शहर मतदारसंघात सध्याची काय परिस्थिती आहे. पाहुयात, या रिपोर्टमधून.

Nov 16, 2024, 12:05 AM IST

अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणकर यांच्या बाबत थेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय

Devendra Fadnavis : अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणार यांच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माहिम मतदार संघाचे चित्र बदलले आहे. 

 

Nov 15, 2024, 05:53 PM IST

84 झालंय अजून 16 बाकी आहेत... शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि वातावरण फिरवलं

Sharad Pawar : शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला की ते त्यावर मिश्कील टोला लगावतात. आपण अजून तरुण असल्याचं शरद पवार वारंवार सांगतात. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी पवारांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभेत पवारांच्या वयाचा मुद्दा निघाला. त्यावरून नेहमीप्रमाणे शरद पवारांनी जोरदार टोलेबाजी केलीय. 

Nov 14, 2024, 09:31 PM IST

मनोज जरांगेंची माघार महाराष्ट्राचे राजकारण बदलणार? मराठा विरुद्ध ओबीसी मतांचे गणित सत्तेची आकडेवारी ठरवणार?

Manoj Jarange : मराठवाड्यातील विधानसभा निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होण्याची शक्यता आहे. जरांगेंनी माघार घेतली असली तरी मराठवाड्यात जरांगे फॅक्टर कायम आहे. 

Nov 14, 2024, 08:38 PM IST

अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्लानचा खुलासा! राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकाचवेळी फोडणार होते पण...

Ajit Pawar :  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका वर्षांच्या अंतरानं बंड झालं. मात्र या दोन्ही बंडांची स्क्रिप्ट एकाचवेळी लिहीली गेली होती. एकनाथ शिंदेंसोबतच अजित पवारांचंही बंड ठरलं होतं. याची कबुली स्वत: अजित पवारांनीच दिली.

Nov 14, 2024, 07:45 PM IST

देवेंद्र फडणवीस यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हरतील; नाना पटोले यांचा मोठा दावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होईल असा दावा  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 

Nov 14, 2024, 06:27 PM IST

महाराष्ट्राचं राजकारण कांदा आणि सोयाबीनमध्ये अडकलं; विदर्भ, मराठवाड्याला फटका बसणार

सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त भाव देऊ. सरकारच्या तिजोरीतून पैसै देऊन भाव देणार असं आश्वासन नाना पटोले यांनी दिले आहे. 

Nov 13, 2024, 11:49 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात बॅग चेकिंग! कोणत्या नेत्यांची बॅग तपासतात आणि कुणाची तपासत नाहीत?

निवडणूक विभागाकडून राजकीय नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. गडकरी, खरगे, पटोलेंच्यादेखील बॅगा तपसल्या.

Nov 13, 2024, 09:50 PM IST

मुंबईतील हिंदूची संख्या 49 टक्क्यांच्या खाली येणार; राज ठाकरे यांचा मोठा दावा

Raj Thackeray : मुंबईतील एका सभेत राज ठाकरे यांनी मोठा दावा केला आहे. मुंबईतील हिंदूची संख्या 49 टक्क्यांच्या खाली येणार असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. 

Nov 13, 2024, 08:25 PM IST