महाराष्ट्रातील महत्वाच्या मतदार संघात लक्षवेधी लढत! ठाकरेंच्या भाच्याला बाबा सिद्धीकी यांच्या मुलाचे चॅलेज
Varun Sardesai Vs Zishan Siddiqui : वांद्रे पूर्व मतदार संघात लक्षवेधी लढत होणार आहे. झिशान विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेनेचे वरुण सरदेसाई असा सामना रंगणार आहे.
Oct 25, 2024, 09:31 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात 'छत्रपती शासन'; दिग्गजांना चॅलेंज देण्यासाठी नव्या पक्षाची स्थापना
महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पक्षाची स्थापना झाली आहे. छत्रपती शासन नावाचा नवा पक्ष स्थापन झाला आहे.
Oct 25, 2024, 07:07 PM ISTमहाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवरा
महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा लढणार आहेत.
Oct 25, 2024, 04:32 PM IST85+85+85 = 270... महाविकासआघाडीचे बिघडलेले गणित
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत 85+85+85 जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. यावरुन महाविकासआघाडीत वाद निर्माण झाला आहे.
Oct 24, 2024, 11:36 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील 25 वर्षांची परंपरा यंदा खंडित होणार का? जालन्यातील लक्षवेधी लढत
Maharashtra Politics : जालना विधानसभा निवडणुकीतील विजयाची 25 वर्षांची परंपरा यंदा खंडित होणार का हे पाहावं लागणार आहे. कारण खोतकर आणि गोरंट्याल हे राजकीय प्रतिस्पर्धी पुन्हा विधानसभेच्या मैदानात उतरलेत.. त्यामुळे आलटून पालटून विजयी होण्याची परंपरा यंदा कायम राहणार की तिला ब्रेक लागणार हे 23 नोव्हेंबरनंतरच स्पष्ट होईल..
Oct 24, 2024, 11:12 PM ISTराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवारांविरोधात लढणार युगेंद्र पवार
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे,
Oct 24, 2024, 06:33 PM ISTमहाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघ; आदित्य ठाकरेंसमोर ठाकरे यांचंच मोठं चॅलेंज!
Aaditya Thackeray : उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात भाजप नेत्या शायना एन सी तसेच मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढणार आहेत.
Oct 23, 2024, 09:02 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत! अमित ठाकरेंविरोधात लढणार ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार
Amit Thackeray : मुंबईतील माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे. मनसेचे अमित ठाकरे, शिवसेनेचे सदा सरवणकर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
Oct 23, 2024, 03:38 PM ISTशिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंचं चक्रव्यूह; मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी?
Maharashtra Assembly Elections 2024: शिंदेंच्या शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत पहिलेच नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे
Oct 23, 2024, 09:59 AM IST
मनसेचा मेगाप्लान! माजी आमदारपुत्राला मैदानात उतरवले, गोल्डनमॅनचा मुलगा वाढवणार राष्ट्रवादीचे टेन्शन
MNS Candidate List 2024: आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मनसेने दुसरी यादी जाहीर केली आहे.
Oct 23, 2024, 08:58 AM ISTBig Breaking : शिंदेंच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकर
Shinde's Shiv Sena party : शिंदेंच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीच पहिलेच नाव एकनाथ शिंदे यांचे आहे.
Oct 22, 2024, 11:55 PM ISTBig Breaking : अमित ठाकरे महिम मतदार संघातून निवडणूक लढणार; मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर
Amit Thackeray : राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे माहिम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.
Oct 22, 2024, 10:06 PM ISTपंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ; शरद पवार पक्षासाठी सुवर्ण संधी
Maharashtra Politics : बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळणार आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. याचा फायदा शरद पवार पक्षाला होणार आहे.
Oct 22, 2024, 09:25 PM ISTLucky Number 9... शुभ आकडा येण्यासाठी भाजपची विशेष खबरदारी; जागावाटपातही नऊ आकड्याचं सूत्र
Maharashtra Politics : महायुतीत यादीवरुन यादवी पहायला मिळत आहे. शिवसेनेच्या जागांवर भाजपचे उमेदवार दावा करत आहेत. 25 जागांवर महायुतीत तिढा कायम असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
Oct 22, 2024, 09:12 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पक्षाची स्थापना; शरद पवारांची साथ सोडून काढला नवा पक्ष
Maharashtra ISLAM : नाशिक जिल्ह्यातील मालेगावात इस्लाम नावाच्या पक्षाची स्थापना करण्यात आलीय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इस्लाम पक्षाची स्थापना झाल्यानं निवडणुकीचं गणितातही फरक पडणार आहे. तसेच पक्षाच्या ध्वजावरी इस्लाम या शब्दाला मौलवींनी आक्षेप घेतलाय.
Oct 22, 2024, 08:28 PM IST