Ajit Pawar | 'सुप्रिया सुळे म्हणजे नौटंकी...', असं का म्हणालेत अजित पवार?
Ajit Pawar On Supriya Sules Political Drama Maharashtra assembly election
Nov 9, 2024, 11:50 AM ISTExclusive Interview : 'सुप्रिया सुळे म्हणजे नौटंकी...', RR पाटलांच्या कुटुंबाची माफी प्रकरणावरून अजित पवारांचा बहिणीवर टीकास्त्र
Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना नौटंकी असं म्हणत त्यांच्यावर टीका केलीय.
Nov 9, 2024, 11:45 AM IST'शाहांना वाटलं असेल देवेंद्रजींची सीट जरा अडचणीत आहे म्हणून...'; अजित पवारांचं विधान
Zee 24 Taas Exclusive Ajit Pawar React On Devendra Fadnavis Will Be Next CM: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'झी 24' तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना 'टू द पॉइण्ट' या कार्यक्रमामध्ये विशेष मुलाखतीत दिली. त्यामध्येच त्यांनी अमित शाहांच्या विधानावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 9, 2024, 11:43 AM ISTफडणवीस पुढचे मुख्यमंत्री? राऊत स्पष्टच बोलले, 'एकनाथ शिंदेंचं अवतारकार्य...'
Sanjay Raut On Devendra Fadnavis Next CM: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शुक्रवारच्या जाहीर सभेमध्ये फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील असं संकेतिक विधान केल्यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.
Nov 9, 2024, 10:56 AM IST'चाटूगिरी करणारे..', ED चा उल्लेख करत राऊतांचा राज यांना टोला! म्हणाले, 'ते ठाकरे असतील तर मी..'
Maharashtra Assembly Election Sanjay Raut React On Raj Thackeray: राज ठाकरेंनी संजय राऊत राहत असलेल्या मतदारसंघातील जाहीर सभेमध्ये 'भिकार संपादक' असा उल्लेख करत केलेल्या टीकेवर राऊतांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 9, 2024, 10:16 AM IST'...तर शरद पवार तुमच्या नोटिशीला काय घाबरणार?' पुण्यातील 'त्या' आमदाराला सुप्रिया सुळेंचा सवाल
Supriya Sule Slams Ajit Pawar Candidate: जाहीर सभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांसंदर्भात या आमदाराने केलेल्या विधानावरुन त्याला फैलावर घेतलं आहे. सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा उल्लेख करत काय म्हटलं आहे जाणून घ्या.
Nov 9, 2024, 08:30 AM IST'...याचा अर्थ XX समजू नये'; 'भिकार संपादक' उल्लेख करत संजय राऊतांवर संतापले राज ठाकरे
Raj Thackeray Slams Sanjay Raut: विक्रोळीमध्ये आयोजित मनसेच्या जाहीर सभेत भाषण करताना राज ठाकरेंनी संजय राऊत यांचा उल्लेख 'भिकार संपादक' असा करत निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. राज नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...
Nov 9, 2024, 07:14 AM ISTमहाराष्ट्रातील निवडणुकीचं ट्रम्प कनेक्शन! ठाकरेंची शिवसेना म्हणते, ' मोदींनी शिंदेंसारखे...'
Maharashtra Assembly Election Donald Trump Win in USA: मोदी यांच्यामुळेच ट्रम्प विजयी झाले असा आव आणि ताव मारला जात आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालांचं कनेक्शन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीशी जोडलं आहे.
Nov 9, 2024, 06:38 AM ISTदेवेंद्र फडणवीस पुढील मुख्यमंत्री? अमित शाह यांनी दिले संकेत, म्हणाले 'महायुतीचं सरकार...'
Amit Shah on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा रंगली आहे. सांगलीतील प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तसे संकेत दिले आहेत. तर याचा अर्थ एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवारांना (Ajit Pawar) यापुढे संधी मिळणार नाही असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
Nov 8, 2024, 10:10 PM IST
Ajit Pawar Baramati: दादांना बारामतीत वरिष्ठांच्या सभा नको, नरेंद्र मोदींचं 'ते' विधान ठरलं कारण? भाजपा नेते नाराज?
Ajit Pawar Baramati: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बारामतीच्या सभेत शरद पवारांबाबत (Sharad Pawar) केलेलं वक्तव्य अजित पवारांना (Ajit Pawar) बरंच महागात पडलं. त्यामुळं अजित पवारांनी आता खबरदारी घेतली आहे.
Nov 8, 2024, 08:40 PM IST
नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची 'ती' इच्छा पूर्ण करणार, जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'मी शांत होतो, पण आता...'
Narendra Modi on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धुळ्यात प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं जाहीर केलं.
Nov 8, 2024, 05:46 PM IST
Maharashtra Election: PM नरेंद्र मोदी बारामतीत प्रचार करणार नाहीत; अजित पवार म्हणाले 'मी एकटा...'
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महायुती (Mahayuti) जय्यत तयारी करत असून प्रचारसभांचा धुरळा उडत आहे. राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने अजित पवारांना (Ajit Pawar) आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपायची आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाची 10 टक्के तिकिटं अल्पसंख्याकांना देणार असल्याचंही सांगितलं होतं. आपला मतदार लक्षात घेता त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या घोषणेवर आक्षेप घेतल्याचं समजत आहे.
Nov 8, 2024, 05:06 PM IST
पुतण्याच्या मतदारसंघात राज ठाकरेंनी काढला फतवा, वरळीतील जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'तर माझं नाव...'
Raj Thackeray rally in Worli: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीत (Worli) प्रचारसभा घेत थेट फतवाच काढला आहे. उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करताना त्यांनी एक मोठं आश्वासन दिलं आहे.
Nov 7, 2024, 10:06 PM IST
'मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढत आहेत', वरळीत राज ठाकरे कडाडले, म्हणाले 'आज बाळासाहेब असते तर यांना...'
Raj Thackeray rally in Worli: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीत (Worli) प्रचारसभा घेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. मनसेने वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात (Aditya Thackeray) संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Nov 7, 2024, 09:46 PM IST
VIDEO|राज ठाकरेंनी अजित पवारांना डिवचलं
Maharashtra Assembly Election Raj Thackeray On Ajit Pawar
Nov 7, 2024, 09:35 PM IST