संभाजीनगरमध्ये 'कॅश फॉर व्होट'?
Maharashtra Assembly Election Ambadas Danve PC Sambhajinagar Cash For Vote One Arrested
Nov 19, 2024, 03:05 PM ISTबारामतीमध्ये शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Baramati Shriniwas Pawar Sheryu Motors Search
Nov 19, 2024, 03:00 PM ISTरत्नागिरीमध्ये मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
Maharashtra Assembly Election Ratnagiri Ground Report
Nov 19, 2024, 02:55 PM IST5 कोटी वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया
Vinod Tawde Reaction: खळबळजनक आरोपांवर विनोद तावडे यांनी पहिल्यांदाच आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे.
Nov 19, 2024, 02:52 PM IST'निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे...'; तावडेंचा Video शेअर करत राऊतांचा टोला
Maharashtra Assembly Election Sanjay Raut Reacts: विरारमधील हॉटेलमध्ये झालेल्या राड्याचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पोस्ट केला असून मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 19, 2024, 02:09 PM ISTभाजपच्या नेत्याने मला पैसे वाटपाची माहिती दिली, वसई राड्यानंतर हितेंद्र ठाकूरांचा खळबळजनक दावा
Maharashtra Assembly: विरारच्या एका हॉटेलमध्ये जोरदार राडा झाला आहे.
Nov 19, 2024, 01:47 PM IST'तावडे 5 कोटी वाटायला आले होते'; हिंतेंद्र ठाकूरांचा आरोप! विरारच्या हॉटेलमध्ये तुफान राडा
Maharashtra Assembly Election: विरारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडीमध्ये एका मोठ्या हॉटेलमध्ये राडा झाल्याचं समोर आलं आहे.
Nov 19, 2024, 01:17 PM ISTबारामतीत चाललंय काय? सांगता सभेनंतर काही तासांत युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या कंपनीवर...
Maharashtra Assembly Election: बारामतीमधील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही दोन्ही गटांनी शक्तीप्रदर्शन करत एकमेकांना निशाणा साधला. मात्र त्यानंतर काही तासांमध्येच हा प्रकार घडला.
Nov 19, 2024, 11:26 AM ISTVidhansabha Election | यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील किती उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे?
Vidhansabha Election Maharashtra Assembly Election 19 Percent Candidates are from criminal background
Nov 19, 2024, 11:10 AM ISTकालीचरण महाराज मनोज जरांगेंबद्दल असं काय म्हणाले की संजय शिरसाटांचं टेन्शन वाढलं?
Kalicharan Maharaj Comment On Manoj Jarange Patil: रविवारी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये कालीचरण महाराजांनी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांबद्दल केलेल्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. मात्र कालिचरण महाराज नेमकं काय म्हणाले होते?
Nov 19, 2024, 10:43 AM ISTVoter ID नसेल तर 'या' 12 पैकी कोणताही 1 पुरावा दाखवून करता येईल मतदान; मोबाईल न्यायचा की नाही?
Maharashtra Assembly Election 12 Documents To Cast Your Vote: आपल्यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांची मतदार म्हणून नोंद असली तरी त्यांच्याकडे व्होटर्स आयडी म्हणजेच निवडणूक आयोगाने दिलेलं मतदार ओळखपत्र नसतं. अशा लोकांनी मतदानाला जाताना काय न्यावं? जाणून घ्या सविस्तर माहिती...
Nov 19, 2024, 09:16 AM ISTनिवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप...; विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाचा मनसेला धक्का
Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाकडून मनसेला धक्का; निर्णय सुनावत स्पष्टच सांगितलं...
Nov 19, 2024, 08:04 AM IST
'फडणवीसांचा महाराष्ट्र धर्माशीच द्रोह, मोदी-शहांनी उघडपणे...': ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election: विकासाच्या नावाने ‘ठणठण गोपाला’ झाल्यानेच भाजपला हे ‘बटेंगे’, ‘व्होट जिहाद’सारखे विषय घेऊन मतांसाठी बांग मारावी लागत आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपाला 'सब का साथ सब का विकास'ची आठवण करुन दिली आहे.
Nov 19, 2024, 07:48 AM IST'प्रियंका गांधींनी मोदींचा ठाकरे प्रेमाचा मुखवटाच ओरबाडला, गुजरातचे मंबाजी..'; ठाकरेंच्या सेनेचा टोला
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारावर खोचक शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळत आहे.
Nov 19, 2024, 07:16 AM IST'हे सगळं देवेंद्र फडणवीस स्वतः करत आहेत...' वडिलांवरील हल्ल्यानंतर सलील देशमुखांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Attack on Anil Deshmukh News : राज्यातील राजकारणात आलेल्या हिंसक वळणामुळं तणावाची परिस्थिती. अनिल देशमुख यांची प्रकृती नेमकी कशीय? काय म्हणाले त्यांचे चिरंजीव?
Nov 19, 2024, 06:43 AM IST