maharashtra assembly election 2019

गडकरींनी मध्यस्थी करावी, उद्धव ठाकरेंच्या सल्लागाराचं भागवतांना पत्र

राज्यातल्या निवडणूक निकालाला १३ दिवस झाल्यानंतरही सत्तास्थापनेची कोंडी काही फुटायचं नाव घेत नाहीये.

Nov 5, 2019, 04:40 PM IST

पुढच्या ४८ तासांत राज्यातला सत्तासंघर्ष कोणती दिशा निवडणार?

भाजपाकडून चर्चेची सर्व दारं बंद, शिवसेनेच्या सूत्रांची माहिती

Nov 5, 2019, 04:00 PM IST

राज्यपालांना भेटायला गेलेल्या शिवसेनेचं 'फाईल नाट्य'

शिवसेना नेते संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

Nov 4, 2019, 11:42 PM IST
Mumbai Sanjay Raut Ramdas Kadam file drama while meeting governor PT2M26S

मुंबई | राज्यपालांना भेटायला गेलेल्या शिवसेनेचं 'फाईल नाट्य'

मुंबई | राज्यपालांना भेटायला गेलेल्या शिवसेनेचं 'फाईल नाट्य'

Nov 4, 2019, 11:40 PM IST

भाजपची शिवसेनेला नवी ऑफर

भाजपानं सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला नवी ऑफर दिल्याचं समजतं आहे. 

Nov 4, 2019, 11:10 PM IST

'भाजप-शिवसेना चर्चा अंतिम टप्प्यात; फडणवीसांसोबत १२-१४ जणांचा शपथविधी'

भाजप आणि शिवसेनेमध्ये पडद्यामागे चर्चा सुरु आहे

Nov 4, 2019, 08:28 PM IST

सोनिया गांधींना भेटल्यानंतर शरद पवारांचा 'पॉवर गेम'

महाराष्ट्राच्या राजकारणात सुंदोपसुंदी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवा गुगली टाकला आहे.

Nov 4, 2019, 07:32 PM IST

देवेंद्र फडणवीस नितीन गडकरींच्या भेटीला

राज्यातला सत्तासंघर्ष हा दिल्लीमध्ये पोहोचला आहे.

Nov 4, 2019, 06:16 PM IST

'सगळी मंत्रिपदं घ्या, पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच'

विधानसभा निवडणुकीच्या १२ दिवसानंतरही राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे.

Nov 4, 2019, 03:58 PM IST

सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेचं 'वेट ऍण्ड वॉच'; उद्धव मराठवाडा दौऱ्यावर

राज्यात सत्तास्थापनेचा पेच १२ दिवसानंतरही कायम

Nov 4, 2019, 03:27 PM IST

राज्यातला तिढा दिल्लीत सुटणार? सोमवारी राजधानीत महत्त्वाच्या बैठका

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे.

Nov 3, 2019, 07:52 PM IST
Uddhav Thackeray Taunted BJP And CM Devendra Fadnavis PT3M1S

औरंगाबाद | 'परतीचा पाऊस म्हणतोय मी पुन्हा येईन'; उद्धव ठाकरेंचा टोला

औरंगाबाद | 'परतीचा पाऊस म्हणतोय मी पुन्हा येईन'; उद्धव ठाकरेंचा टोला

Nov 3, 2019, 04:40 PM IST

सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास

सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Nov 3, 2019, 04:12 PM IST
Akola CM Devendra Fadnavis On Formation Of New Government In Maharashtra PT4M23S

अकोला | सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास

अकोला | सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास

Nov 3, 2019, 04:05 PM IST