maharashtra assembly election 2019

New Delhi Congress Leader Move To Mumbai Update PT3M14S

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते मुंबईकडे रवाना

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते मुंबईकडे रवाना

Nov 12, 2019, 01:45 PM IST
Sharad Pawar Clearification To Shivsena Party PT55S

मुंबई : पवारांनी दोन दिवसांची वेळ का मागून घेतली?

मुंबई : पवारांनी दोन दिवसांची वेळ का मागून घेतली?

Nov 12, 2019, 01:40 PM IST
Jaipur Congress Critics On BJP PT1M3S

जयपूर : राज्यात सरकार बनू नये यासाठी भाजपाचे प्रयत्न - काँग्रेस

जयपूर : राज्यात सरकार बनू नये यासाठी भाजपाचे प्रयत्न - काँग्रेस

Nov 12, 2019, 01:35 PM IST

'राज्यात सरकार बनू नये यासाठी भाजपाचे प्रयत्न'

भाजपाचं सरकार बनणार नसेल तर राज्यात कुणाचंही सरकार बनू न देण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे

Nov 12, 2019, 01:10 PM IST

शरद पवारांनी फोनवरून केली सोनिया गांधींशी चर्चा

काँग्रेसचे महत्त्वाचे नेते दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत

Nov 12, 2019, 12:36 PM IST

रुग्णालयातल्या बेडवर बसूनही संजय राऊत यांची लेखणी सुरूच

कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, रुग्णालयातून संजय राऊत यांचं ट्विट 

Nov 12, 2019, 11:56 AM IST

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक संपली; शिवसेनेकडून पाठिंब्याचा प्रस्ताव

आता याठिकाणी ते राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवतील.

 

Nov 11, 2019, 03:42 PM IST
Nagpur People Reaction On BJP Not In Process To Form Government PT1M50S

नागपूर : सत्तासंघर्षाबद्दल नागरिकांना काय वाटतं?

नागपूर : सत्तासंघर्षाबद्दल नागरिकांना काय वाटतं?

Nov 10, 2019, 11:35 PM IST
maharashtra government | why bjp denied to form government? PT4M5S

मुंबई : सत्ता नाकारणं ही भाजपाची स्मार्ट खेळी?

मुंबई : सत्ता नाकारणं ही भाजपाची स्मार्ट खेळी?

Nov 10, 2019, 11:20 PM IST

संजय राऊत दिल्लीला जाऊन घेणार सोनियांची भेट

शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू केलेत

Nov 10, 2019, 09:30 PM IST

शिवसेनेनं एनडीएसोबत नातं तोडावं, पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीची अट

सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत बहुमताचं संख्याबळ सादर करण्याचा निरोप राज्यपालांनी शिवसेनेकडे पोहचता केलाय

Nov 10, 2019, 08:16 PM IST

राज्यपालांकडून शिवसेनेला मिळू शकतं सत्तास्थापनेसाठी आमंत्रण

'जनादेशाचा अनादर असूनही शिवसेनेनं अनिच्छा व्यक्त केली. त्यामुळे भाजपाकडून सत्तास्थापनेचा दावा दाखल करण्यात येणार नाही'

Nov 10, 2019, 06:35 PM IST

...तर मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसणारा 'तो' शिवसैनिक कोण असेल?

'उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं ही महाराष्ट्राची गरज'

Nov 10, 2019, 05:15 PM IST

तिढा सुटणार का? भाजपच्या कोअर कमिटीची 11 वाजता बैठक

बैठकीत सत्तास्थापनेचा निर्णय होणार?

Nov 10, 2019, 08:13 AM IST
RokhThok 09 Nov 2019 PT37M13S

रोखठोक : सरकार कैसे बनेगी?, ९ नोव्हेंबर २०१९

रोखठोक : सरकार कैसे बनेगी?, ९ नोव्हेंबर २०१९

Nov 9, 2019, 11:45 PM IST