24Taas SuperFast| महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या
24Taas SuperFast Maharashta Important News
Dec 14, 2024, 10:05 AM IST'कँटिनवाला अंकल मला त्रास देतो' नायगावमध्ये 7 वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या कँटिनमध्ये लैंगिक अत्याचार
Naigaon Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर शाळेच्या सफाई कामगाराकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता वसईतील नायगावमध्ये लैंगिक अत्याचाराची अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे.
Aug 24, 2024, 05:45 PM IST
'विरोधी पक्षातील कपटी आणि सावत्र भावांपासून लाडक्या बहिणींनी सावध राहावं, योजना बंद पाडण्यासाठी...'
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी विरोधी पक्षातील सावत्र भावांचे प्रयत्न सुरु आहे. पण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सिल्लोडमधील महिला मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
Aug 2, 2024, 09:42 PM ISTMaharashtra| राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Heavy Rain In Next 5 Days
Aug 1, 2024, 10:05 AM ISTपुणे ड्रग्ज प्रकरणावरून दादा वि. दादा, चंद्रकात पाटील म्हणतात 'मी पालकमंत्री असताना असं कधी...'
Pune Drugs : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यातील एका हॉटेलमध्ये ड्रग्स घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
Jun 24, 2024, 04:45 PM ISTमुख्यमंत्री शिंदे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमींना घेऊन स्वत: रुग्णालयात पोहोचले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाने एका तरुणाचे जीव वाचले. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले.
Dec 18, 2023, 07:51 AM ISTमोठा निर्णय! राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट, दिव्यांग,माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल
राज्यातील एसटी सेवेला पुन्हा एकदा प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून 20 नोव्हेंबरला एसटीने विक्रमी उत्पादन केलं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.
Nov 22, 2023, 07:44 PM ISTमोठी बातमी! खासदार उदयनराजे भोसले राजकारणातून संन्यास घेणार? स्वत: राजेंनी दिले संकेत
Udayanraje Bhosle : खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. आपली निवडणूक लढवण्याची हौस पूर्ण झाली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सल्ला दिला आहे.
Oct 13, 2023, 08:21 PM ISTसबसे कातिल गौतमी पाटीलला गणेशोत्सवात एन्ट्री नाही, कारण...
Gautami Patil : गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
Sep 20, 2023, 04:12 PM IST
औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न सुटला, सरकारकडून राजपत्र जारी
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबरोबरच मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींचं पॅकेज, 35 हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पांसह, नदीजोड प्रकल्पाला 14 हजार कोटींची घोषणा करण्यात आली. ठाकरे सरकारनं वॉटर ग्रीड योजनेचा खून केला असा आरोप यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
Sep 16, 2023, 03:33 PM ISTतुम्ही खात असलेली मिठाई नकली ? प्रसादाच्या नावाखाली शिर्डीतही विकला जातोय भेसळयुक्त पेढा
त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसादाचा पेढा बनवण्यासाठी वापरण्यात आलेले विना दुधाचा बनावट खवा जप्त करण्यात आल्यानंतर आता याचं शिर्डी कनेक्शनही समोर आलंय. साईंच्या मंदिराबाहेर मिळणारा पेढाही विना दुधाचा असल्याची बाब उघड झालीय. सणासुदीच्या दिवसात नकली खवा वापरून भाविकांच्या आरोग्याशी राजरोसपणे खेळ सुरूंय.
Sep 15, 2023, 10:54 PM IST'ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला तयार व्हा' स्टेटस ठेवत हिंदू तरुणी आणि मुस्लीम तरुणाची आत्महत्या
कोल्हापुरातील शिरोलीमध्ये एका अल्पवयीन प्रेमीयुगालने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून आत्महत्या केली. या प्रेमप्रकरणाला दोघांच्या कुटुंबियांचा विरोध होता, त्यामुळे या दोघांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. या घटनेने कोल्हापूरात खळबळ उडाली आहे.
Sep 2, 2023, 03:36 PM ISTAjit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत जंगी स्वागत, जेसीबीमधून फुलांची उधळण
DCM Ajit Pawar in Baramati
Aug 26, 2023, 09:40 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पेटणार, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून तोडफोड
चंद्रापर्यंत यान जाऊ शकतं मग खड्डे बुजवून रस्ता का बांधता येत नाही मनसे अध्यश्र राज ठाकरेंचा उद्विग्न सवाल, कोकणवासियांची जमीन विक्रीमध्येही फसवणूक होत असल्याचा आरोप. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असन माणगावमध्ये तोडफोड करण्यात आली आहे.
Aug 16, 2023, 05:39 PM ISTMumbai | निष्ठावंतांना सोबत घेऊन ठाकरे पक्ष वाढवणार: सचिन अहिरे
Sachin Ahire statement on Gaddar
Aug 16, 2023, 04:15 PM IST