'हा' भारतीय चित्रपट पाहताना चिनी लोक थेअटरमध्ये लहान मुलांसारखे रडले; Video एकदा पाहाच
Vijay Setupathi Maharaja Movie: भारतातील बॉलिवूडबरोबरच प्रादेशिक चित्रपटही आता अंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अगदी अंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळे असो किंवा परदेशातील कमाईची आकडेवारी असो प्रादेशिक चित्रपट हा हिंदीला तोडीस तोड असल्याचं अनेकदा सिद्ध झालं आहे. सध्या असाच एक चित्रपट चक्क चीनमध्ये चर्चेचा विषय ठरतोय. केवळ चर्चाच नाही तर चिनी लोक हा चित्रपट पाहताना थेअटरमध्येच हुंदके देत देत रडत असल्याचं गोंधळून टाकणारं चित्र पाहायला मिळत आहे.
Jan 7, 2025, 12:41 PM IST'महाराजा' चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार; 'हा' सुपरस्टार दिसणार मुख्य भूमिकेत
'महाराजा' हा विजय सेतुपतीचा 50 वा चित्रपट आहे. हा चित्रपट तामिळनाडूमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक म्हणून उदयास आला. आता नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जाणून घ्या सविस्तर
Jul 27, 2024, 03:59 PM IST