mahad pune road

दरड कोसळून महाड पुणे वाहतूक ठप्‍प

भोर घाटात दरड रस्‍त्‍यावर आल्याने महाड पुणे वाहतूक ठप्‍प पडली. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी झाली.

Jun 23, 2017, 07:30 PM IST

रायगड - महाड पुणे मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प

रायगड - महाड पुणे मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प, भोर घाटात वाघजाईजवळ उंबर्डे गावानजीक कोसळली दरड. मोठे दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद

Jun 23, 2017, 06:38 PM IST