फक्त एका रात्रीसाठी किन्नर बनतात वधू? नवरदेव कोण असतो?
किन्नर समाजात अनेक प्रथा आणि परंपरा आहे. किन्नराचा लग्नाबद्दल एक विचित्र प्रथा आहे. किन्नर या फक्त एक रात्रीसाठी वधू बनतात. त्याचा नवरदेव कोण असतो हे जाणून आश्चर्यचकित व्हाल.
Aug 3, 2024, 11:36 AM IST5 पांडवां पैकी कोणाची पत्नी जलपरी होती?
Mahabharat Katha: 5 पांडवां पैकी कोणाची पत्नी जलपरी होती? महाभारतात अशा अनेक स्त्रिया होत्या ज्या द्रौपदीसारख्या सुंदर आणि तेजस्वी होत्या. त्यापैकी एक अर्जुनची चौथी पत्नी उलूपी होती. उलूपी ही राजा कौरव यांची कन्या होती आणि ती अर्जुनला तिच्या १ वर्षाच्या वनवासात पहिल्यांदा भेटली.
Jul 22, 2024, 03:44 PM ISTमहाभारताच्या युद्धात एकूण किती जणांचा मृत्यू झाला? आकडा पाहून बसेल धक्का! एवढं रक्त वाहिलं की...
How Many Died In Mahabharata: कुरुक्षेत्रावर हे युद्ध लढलं गेलं.
Jun 27, 2024, 04:04 PM IST'या' योद्ध्याच्या मृत्यूनंतर ओक्साबोक्शी रडला श्रीकृष्ण
Mahabharat Story: 'या' योद्ध्याच्या मृत्यूनंतर ओक्साबोक्शी रडला श्रीकृष्ण. कुरुक्षेत्रात महाभारताचे युद्ध झाले होते. त्यात असा योद्धा होता ज्याच्या मृत्यूनंतर भगवान श्रीकृष्ण हा ओक्साबोक्शी रडला होता. कोण होता तो योद्धा जाणून घ्या.
May 20, 2024, 12:23 PM ISTमहाभारत युद्धानंतर जिवंत वाचलेल्या त्या 12 योद्ध्यांचं काय झालं?
Mahabharata Story : महाभारत युद्धानंतर जिवंत वाचलेल्या त्या 12 योद्ध्यांचं काय झालं? कुरुक्षेत्रात महाभारत कौरव आणि पांडव्यांमध्ये युद्ध झालं होतं. यात कौरवांकडून 11 अक्षौहिणी सैन्य तर पांडवांकडून 7 अक्षौहिणी सैन्य होतं. एका अक्षौहिनीमध्ये 21870 हत्ती, 21870 रथ, 65610 घोडे आणि 109350 पायदळ अशी गणना करण्यात येते. या युद्धात 12 योद्धे जिवंत होते.
May 18, 2024, 04:44 PM ISTMahabharat : महाभारतातील युद्धात भगवान रामाचा वंशज कौरवांकडून लढला, 'या' घटनेनंतर पांडवांमध्ये सुरु झालं वैर
Mahabharat Katha : महाभारतमधील युद्ध हे अनेकांना वाटतं की कौरव आणि पांडव यांच्यातील मानली जाते. पण ही न्याय आणि अन्यायाचं युद्ध आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरील अगणित योद्ध्यांपैकी एक योद्धा रामाच्या वंशजांपैकी होता, हे फार कमी लोकांना माहितीय.
May 17, 2024, 11:05 PM IST