महाभारताच्या युद्धात एकूण किती जणांचा मृत्यू झाला? आकडा पाहून बसेल धक्का! एवढं रक्त वाहिलं की...

एवढं मोठं युद्ध

असं म्हणतात की जगात 'महाभारता'इतकं मोठं युद्ध कधीच झालं नाही.

एकूण किती जणांचा मृत्यू झाला?

एका मान्यतेनुसार महाभारताच्या युद्धामध्ये तब्बल सव्वा कोटी लोक मारले गेले.

कौरवांकडचे किती लोक मृत्यूमुखी पडले?

या युद्धामध्ये कौरवांकडील 70 लाख लोक मारले गेल्याचं सांगितलं जातं.

पांडवांच्या बाजूला किती जिवितहानी झाली?

पांडवांकडील 44 लाख लोकांना प्राण गमवावे लागले.

एवढं रक्त वाहिलं की...

असं म्हणतात की, महाभारताच्या युद्धात एवढं रक्त वाहिलं होतं ती त्यामुळे आजही अनेक ठिकाणी लाल माती आढळून येते.

किती जण जिवंत राहिले?

महाभारताच्या युद्धानंतर केवळ 18 महारथी जिवंत राहिले होते.

केवढ्या जागेत लढलं गेलं हे युद्ध?

कुरुक्षेत्र येथे 40 किलोमीटरच्या परिघामध्ये लढलं गेलं होतं.

किती दिवस सुरु होतं युद्ध

महाभारताचं हे युद्ध तब्बल 18 दिवस सुरु होतं.

स्वत: भगवान श्री कृष्ण सुद्धा सहभागी झालेले

महाभारताच्या या युद्धामध्ये स्वत: भगवान श्री कृष्ण सुद्धा सहभागी झाले होते.

धार्मिक आणि सामाजिक मान्यतांवर आधारित माहिती

डिस्क्लेमर - येथे देण्यात आलेली सर्व माहिती धार्मिक आणि सामाजिक मान्यतांवर आधारित आहे. zee24tass.com याला दुजोरा देत नाही.

VIEW ALL

Read Next Story