madras high court

पुन्हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होणार जयललिता, हायकोर्टाकडून दोषमुक्त

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी जयललिता यांना कर्नाटक हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय. कोर्टानं विशेष न्यायालयाचा निर्णय रद्दल केलाय, ज्यात माजी मुख्यमंत्री जयललितांना ४ वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयानंतर पुन्हा एकदा जयललिता एआयएडीएमचेच्या सर्वेसर्वा होतील.

May 11, 2015, 11:46 AM IST

आज जयललितांच्या भवितव्याचा फैसला, कर्नाटक हायकोर्टात सुनावणी

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कर्नाटक हायकोर्टात हा फैसला होणार आहे.

May 11, 2015, 10:10 AM IST

'महाविद्यालयातील सौंदर्य स्पर्धा बंद करा' - हायकोर्ट

महाविद्यालयांमध्ये सौंदर्य स्पर्धांची गरज काय, असा सवाल हायकोर्टाने केला आहे, तसेच महाविद्यालयांमधील फेस्टिव्हल्समध्ये होणाऱ्या सौंदर्य स्पर्धांवर बंदी घालावी, असा आदेश चेन्नई हायकोर्टाने तामिळनाडू सरकारला काढले आहेत

Feb 6, 2015, 08:11 PM IST

डबल मिनिंग… ‘मला तुझ्याशी लग्न करायचंय’

मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधिशांचं वक्तव्य आणि त्याचा अर्थ जितका धक्कादायक आहे तितक्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त धक्कादायक या प्रतिक्रिया दिसत आहेत... अशाच काही प्रतिक्रियांवर अगोदर एक नजर टाकुयात...

Jun 19, 2013, 11:22 AM IST

विवाहपूर्व शरीरसंबंध म्हणजे विवाहच-मद्रास हायकोर्ट

सज्ञान स्त्री पुरुषांच्या संबंधाबद्दल मद्रास हायकोर्टानं आज एक महत्वपूर्ण निकाल दिलाय सज्ञान स्त्री पुरुषांनी परस्परसंमतीने विवाह पूर्व शरीर संबध ठेवले तर तो कायदेशीर विवाहच आहे असा ऐतिहासीक निकाल मद्रास हायकोर्टानं दिलाय.

Jun 18, 2013, 11:49 PM IST