madhya pradesh

चमत्कार! दफन करण्यापूर्वी जिवंत झाली चिमुरडी

मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्हा रुग्णालयात ज्या मुलीला जन्मानंतर मृत घोषित केले होते. त्याच मुलीला दफन करण्यापूर्वी तिच्या शरीरात हालचाल झाली आणि ती जिवंत असल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर त्या नवजात चिमुरडीला पुन्हा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. 

Aug 4, 2015, 05:38 PM IST

"या देशात मुलगी म्हणून कुणीही जन्माला येऊ नये"

लैंगिंक अत्याचाराची शिकार ठरलेली आयएएस ऑफिसर रिजू बाफना यांनी फेसबुकवर आपली आपबिती पोस्ट केलीय. रिजू यांनी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाच्या सुनावणीवरील कायदेशीर कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. रिजू सध्या मध्य प्रदेशच्या सिवनीमध्ये कार्यरत आहे. 

Aug 4, 2015, 12:23 PM IST

व्यापमं घोटाळा: आरएसएसचं मध्य प्रदेशात सर्वेक्षण

व्यापमं घोटाळ्यामुळं भाजपची प्रतिमा मलिन होऊ लागलीय. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चिंता लागून राहिलीय. याबाबत लोकांच्या मनात नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आरएसएस मध्य प्रदेशात सर्वेक्षण करतंय.

Jul 9, 2015, 08:32 PM IST

पेट्रोप पंपवर सिगारेट ओढण्यास मनाई केल्यानंतर फेकला बॉम्ब

मध्य प्रदेशात धक्कादायक घटना घडली. एका पेट्रोल पंपावर सिगारेट ओढण्यास मनाई केली. याचा राग मनात घेऊन पेट्रोल पंप बॉम्बने उडविण्याचा तिघानी प्रयत्न केला. या तिघांना पोलिसांनी अटक केली.

Jul 7, 2015, 12:52 PM IST

सासरच्या जाचाला कंटाळून अनामिकानं केली आत्महत्या - आयजी

ट्रेनी सब इन्स्पेक्टर अनामिका कुशवाहच्या आत्महत्येनं खळबळ माजलीय. व्यापमं घोटाळ्यातील सलग तिसरा मृत्यू असल्याचं बोललं जातंय.  

Jul 6, 2015, 05:55 PM IST

व्यापमं घोटाळा: मृत्यूसत्र सुरूच, महिला पोलिसाची आत्महत्या

मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ म्हणजेच व्यापमं घोटाळ्यातील मृत्यूसत्र सुरूच असून आज या प्रकरणात आणखी एका व्यक्तीचा बळी गेला आहे.

Jul 6, 2015, 05:30 PM IST

व्यापम घोटाळा: जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनचा दिल्लीत मृत्यू

मध्य प्रदेशमधील व्यापम गैरव्यवहाराचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकाराच्या मृत्यूपाठोपाठ आता जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अरूण शर्मा यांचाही मृतदेह सापडल्यानं या घोटाळ्याचं स्वरूप भयंकर होताना दिसत आहे. 

Jul 5, 2015, 04:39 PM IST

"रशियात चुंबन घेऊन केले स्वागत"

मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी रशिया दौऱ्याबाबत सांगताना तेथील महिलांनी गळाभेट घेऊन चुंबन घेत स्वागत केल्याचे म्हटले आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गौर हे नेहमीच चर्चेत असतात. 

May 19, 2015, 03:22 PM IST

जर नवरा ११ वर्षाचा आणि नवरी २५ वर्षाची तर हे होणारच...

लग्नाची सगळी तयारी झाली होती.. नवरीच्या घरची मंडळी नवऱ्याच्या घरी पोहचणार.. त्याआधीच पोलिसांनी तेथे येऊन लग्न थांबवलं. लग्न थांबवण्याचं कारण होतं मुलाचे आणि मुलीचे वय.

Apr 24, 2015, 11:08 AM IST