madhuri dixit instagram

दोन्ही मुलं घर सोडून जात असताना, माधुरीनं शेअर केली भावूक पोस्ट!

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची दोन्ही मुलं घर सोडून जात आहेत. यावर आता अभिनेत्रीनं पोस्ट शेअर करत याविषयी खुलासा केला आहे. 

Sep 1, 2023, 12:31 PM IST

सेम टू सेम माधुरी! धक धक गर्लच्या डुप्लिकेटचा Video पाहून चाहत्यांना बसला धक्का

Madhuri Dixit Duplicate Video: बॉलिवूड सेलिब्रेटींचे अनेक डुबलिकेट्स असतात. सध्या माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) डुप्लिकेटनं इंटरनेटवर अक्षरक्ष: धुमाकूळ (Duplicate News) घातला आहे. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. 

May 21, 2023, 05:30 PM IST

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन

Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. 

Mar 12, 2023, 10:45 AM IST

Sanjay Dutt ची पहिली पत्नीही होती अभिनेत्री? का झाला त्या दोघांचा घटस्फोट

संजय दत्तची पहिली पत्नी कोण होती, जाणून घ्या...

Nov 11, 2022, 12:59 PM IST

आ रा रा रा.... माधुरीला पाहून पुन्हा चाहते म्हणतायत 'मार डाला'; तुम्ही पाहिला का तिचा हा लूक?

माधुरीचा भन्नाट लूक पाहून तुम्हीही म्हणाल, 'मार डाला'

 

Sep 26, 2022, 02:55 PM IST

गरोदर राहू नकोस...; कोणी घातलेली माधुरीसमोर ही अट?

अभिनेत्रींना अशा सर्व परिस्थितीतून ही जावं लागतं हे ठाऊक होतं का? 

Jan 24, 2022, 11:16 AM IST

माधुरी- संजय दत्तच्या प्रेमप्रकरणात असं कोणतं वळण आलं, जेव्हा अभिनेत्याला मागावी लागली माफी

वास्तव हेच होतं की या नात्यांचा प्रेमाचा प्रवास अर्ध्यावरच संपला. 

 

Jan 21, 2022, 11:00 AM IST