madhurani prabhulkar instagram post

'ती सेटवर आली की सारं वातावरण बदलून जातं...', मधुराणी प्रभुलकरच्या पोस्टने वेधलं लक्ष

 मधुराणी ही 'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती हे पात्र साकारताना दिसत आहे. या मालिकेमुळेच ती प्रसिद्धीझोतात आली. 

Mar 29, 2024, 08:30 PM IST