भ्रष्टाचाराचे आरोप : एनसीपी-भाजप यांच्यात शब्दीक चकमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2014, 01:06 PM ISTमी पाचपुतेंना शिव्या दिल्या नाहीत - पिचड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2014, 07:44 PM ISTपृथ्वीराज चव्हाण आणि मधुकर पिचड यांची धनगर समाजाच्या आरक्षणावर प्रतिक्रिया
Jul 26, 2014, 04:29 PM ISTधनगड आदिवासी, धनगर नव्हे - पिचड
आरक्षण घटनेनुसारच द्यायला हवे, धनगड आदिवासी आहेत, धनगर नव्हे, असे सांगत आदिवासींच्या हितासाठी मंत्रिपद पणाला लावणार आहे, असा इशारा आदीवासीमंत्री मधुकर पिचड यांनी दिला.
Jul 25, 2014, 05:47 PM IST`पुळचट मुख्यमंत्री, अजितदादा मुख्यमंत्री होणारच`
`असले पुळचट मुख्यमंत्री काय कामाचे, त्यापेक्षा आमच्या अजितदादांकडे पाहा`. `निर्णय घेण्याची क्षमता नसलेले पुळचट मुख्यमंत्री सध्या मुख्यमंत्री पदावर बसले आहेत.
Nov 6, 2012, 08:52 AM IST'केंद्रातील यूपीए सरकार हे शरद पवारांमुळेच!'
राष्ट्रवादीनं मिशन 2014ची तयारी सुरू केलीय. राष्ट्रवादी हाच राज्यातील एक नंबरचा पक्ष असून पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्त जागा हव्या असल्याचं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केलय.
Oct 20, 2012, 12:47 PM ISTअजितदादा मुख्यमंत्री व्हावेतः सुप्रिया सुळे
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आवडेल अशी इच्छा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलयं. पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्यात सुप्रिया ताईंनी जाहीर वक्तव्य केलयं.
Oct 2, 2012, 05:52 PM ISTमीडिया मसाला मिळाला नाहीः शरद पवार
हा पवार विरुद्ध पवार वाद नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मीडियाला कोणताही मसाला मिळाला नसल्याची मिश्किल टिप्पणी पवार यांनी यावेळी केली.
Sep 28, 2012, 05:58 PM ISTशरद पवार दैवत, त्यांचा निर्णय मान्यः अजित दादा
शरद पवार हे माझे दैवत असून ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, असे आज अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र राजीनाम्याबद्दल त्यांनी कोणतंही वक्तव्य न केल्याने अजूनही सस्पेन्स कायम आहे.
Sep 28, 2012, 05:14 PM ISTशरद पवार मुंबईत, जोर-बैठका सुरू
राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईत दाखल झाले, असून दिवसभर जोर-बैठकाचा सिलसिला सुरू होता.
Sep 28, 2012, 04:41 PM ISTशरद पवारांशी मतभेद नाही - अजितदादा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी कोणताही वाद किंवा मतभेद नाही, हा वाद संपूर्ण माध्यमांनी तयार केला, असल्याचे अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
Sep 26, 2012, 06:33 PM IST`अजितदादा राजीनामा मागे घ्या!`
अजित दादा तुम्ही उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागे घ्या अशी राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांनी मागणी केली आहे. अजितदादांच्या शक्तिप्रदर्शनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या बैठकीत ठराव मांडण्यात आला आहे. पवारांनी आमदारांच्या भावना जाणून घ्यावात अशी विनंती अजित पवार समर्थक आमदारांनी केली.
Sep 26, 2012, 02:43 PM ISTआदिवासींच्या जमिनी गडप, पिचड वादात
नाशिक जिल्ह्यात आदिवासींची फसवणूक करण्यात आलीय. तत्कालीन आदिवासी विकास मंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या कुटुंबीयांनीच ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. आदिवासींच्या जमिनी अतिशय कवडीमोल भावानं हडपल्याचा आरोप होतोय.
Aug 23, 2012, 08:56 AM ISTराष्ट्रवादीला माणिकराव ठाकरेंचे उत्तर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी तशाच शब्दांत उत्तर दिले.
Jul 30, 2012, 08:41 PM ISTमुख्यमंत्री करतात फक्त काँग्रेसच्याच लोकांची कामं!
मुख्यमंत्री फक्त काँग्रेसच्याच लोकांची कामे करतात. त्यांनी कितीही कामे केल्याचा दावा केला, तरी समन्वय समितीच्या बैठकीत सर्व काही समोर येईल, असंही पिचड म्हणाले आहेत.
Jul 29, 2012, 09:47 PM IST