macquarie

Tata Group च्या मल्टीबॅगर स्टॉकवर बंपर रिटर्न्सची शक्यता; राकेश झुनझुनवालांचीही मोठी गुंतवणूक

Tata Group Stock: ब्रोकरेज मॅक्वेरी टायटनवर बुलीश आहे. स्टॉकसाठी आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे. टायटन हा स्टॉक दीर्घकाळापासून बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील आहे.

Jul 7, 2022, 08:28 AM IST

पेटीएमच्या शेअरमध्ये आणखी घसरण होणार? गुंतवणूकदारांना एक्सपर्ट्सचा महत्वाचा सल्ला

पेटीएम सर्वात वाईट कामगिरी करणारा स्टॉक बनला आहे. पहिल्याच दिवशी 27 टक्क्यांच्या घसरणीसह शेअरचा भाव 1560 रुपयांवर पोहोचला.

Nov 19, 2021, 08:18 AM IST