Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीला गजकेसरी योग! 'या' राशींच्या सुख समृद्धीसह मिळणार भरपूर नफा
Datta Jayanti 2024 Horoscope : यंदा दत्त जयंतीला गजकेसरी योग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींवर दत्तात्रय यांची विशेष कृपा बरसणार आहे.
Dec 13, 2024, 07:12 PM ISTChaturth Dasham Yog : 10 वर्षांनंतर 'चतुर्थ दशम योग'! 'या' राशींना अचानक आर्थिक लाभ
Chaturth Dasham Yog : सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यामुळे सूर्यगुरूचा चौथा दशम योगाची निर्मिती झाली आहे. या योग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे.
Jan 16, 2024, 09:51 AM ISTRavi Yoga 2023 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रवि योग आणि विशाखा नक्षत्राचा शुभ संयोग! 5 राशींसाठी शुभ संकेत
Ravi Yoga 2023 : 17 ऑक्टोबरला नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे तिसरी माळ आहे. पंचांगानुसार आज लक्ष्मी योग, बुधादित्य योग, रवि योग, प्रीति योग, आयुष्मान योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे.
Oct 16, 2023, 09:50 PM ISTVishkumbh/Preeti Yoga : आज नवरात्रीत विष्कुंभ आणि प्रीती योगाचा अद्भुत संयोग! 5 राशींच्या लोकांवर धनवर्षाव
Vishkumbh/Preeti Yoga :नवरात्रीचा दुसरा दिवस महादेव आणि चंद्रदेव यांना समर्पित आहे. आज लक्ष्मी योग, बुद्धादित्य योग, प्रीति योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. सोबत विष्कुंभ आणि प्रीती योगाचा अद्भुत योग तयार झाला आहे. त्यामुळे 5 राशींचं भाग्य उजळून निघणार आहे.
Oct 16, 2023, 04:00 AM IST