नवी दिल्ली । एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ
increase in LPG gas cylinder prices
Dec 15, 2020, 04:40 PM ISTघरगुती LPG गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ
तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे.
Dec 15, 2020, 03:42 PM ISTपेट्रोल-डिझेल पाठोपाठ गॅस सिलिंडर दरात वाढ
आजपासून काही बदल होत आहेत. परंतु या बदलांच्या दरम्यान, सर्वात मोठा झटका हा स्वयंपाकघरातील खर्चाला बसला आहे.
Jul 1, 2020, 12:56 PM ISTतुमची गॅस सबसिडी खात्यात जमा झाली का? असं तपासा
डायरेक्ट कॅश ट्रान्सफर स्किमनुसार, ग्राहकांच्या खात्यात सबसिडीचे पैसे ट्रान्सफर केले जातात.
Apr 20, 2020, 12:19 PM ISTगॅस सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांना द्यावी लागणार इनकम टॅक्स रिटर्नची माहिती
घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी घेणाऱ्या लोकांसाठी सरकारने एक नवा नियम लागू केला आहे. या नव्या नियमानुसार आता सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांना इनकम टॅक्स रिटर्नची कॉपी जमा करावी लागणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबचा प्रस्ताव इनकम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवला आहे.
May 9, 2016, 12:23 PM ISTएलपीजी सिलेंडरवर असतो ५० लाखांचा इन्शुरन्स
एलपीजी अर्थात घरगुती गॅस सिलेंडर ही सध्याच्या घडीला प्रत्येक घरातील महत्त्वाचा हिस्सा बनलाय.
Dec 31, 2015, 09:35 AM ISTसावधान! नाशिकनंतर आता नागपुरात सिलेंडरमधील गॅसचोरी प्रकरण उघड
घरगुती LPG सिलेंडर तुमच्या घरी आल्यावर तो सिलेंडर जरूर तपासून घ्या... कारण त्यातील गॅस काढून घेतला असल्याची शक्यता आहे.. कारण अलिकडेच LPGमधील गॅस काढून ते कमर्शियल सिलेंडर मध्ये भरून तेच सिलेंडर काळ्या बाजारात विकण्याचे मोठं रेकेट नागपुरात उघडकीस आलंय. तेव्हा सावधान!!
Jun 10, 2015, 09:21 PM ISTकमी वजनाचा सिलेंडर देऊन तुमची होऊ शकते फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 09:10 PM ISTमुरबाड- म्हसा रोडवर सिलेंडरच्या ट्रकला आग, भीषण स्फोट
मुरबाड- म्हसा रोडवर भीषण दुर्घटना घडली आहे. बाटलीचीवाडी गावाजवळ गॅस सिलिंडरच्या ट्रकला आग लागली. या आगीमुळं ट्रकमधील सिलिंडरचे भीषण स्फोट झाले. एकामागोमाग एक बॉम्बस्फोटासारखे सिलेंडरचे स्फोट होत आहेत. जवळपास ४५० सिलेंडर फुटले आहेत.
Nov 24, 2014, 11:58 PM IST`मिनी सिलिंडर`ची ग्राहक पाहतायत वाट!
एलपीजी गॅस सिलिंडरधारकांना आता गरजेप्रमाणे सिलिंडर देण्याची योजना तेल कंपन्यांकडून सुरू केली जाणार आहे. त्यामुळे सिलिंडर्सचा काळाबाजार रोखला जाईल, असा विश्वास कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केलाय.
Nov 8, 2012, 11:59 AM ISTआधार कार्डवरूनच गॅस वितरण
मनरेगा किंवा अन्य सरकारी योजनांच्या लाभार्थींना थेट आधार कार्डाद्वारे बँक खात्यात थेट पैसे आता जमा होऊ शकणार आहेत. या योजनेचा आरंभ पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते राजस्थानमधल्या दुदू इथं करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 21 कोटीव्या कार्डाचं वाटप करण्यात आलं.
Oct 20, 2012, 02:22 PM IST